मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

RUPALI POYEKAR's picture
RUPALI POYEKAR in जनातलं, मनातलं
14 Jan 2012 - 3:37 pm

माझ्या मिपाकर बंधू आणि भगिनीना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

63 वाचने होउनही कुणी उलटुन शुभेच्छा दिल्या नाहीत.
(१/२ ओळीच्या धाग्याला पंख फुटणार तर कशाला टंकायचे श्रम घ्या. ;) )

माना के मकरसंक्रांत उद्या आहे... तरी माझ्या कडुनही तमाम मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !!!

नरेश_'s picture

14 Jan 2012 - 6:42 pm | नरेश_

एकोळी धाग्यावर बर्‍याचदा 'संक्रांत' येत असल्याने, प्रतिसादाला अंमळ उशीर लावला इतकेच. उगा आपली चार शब्दरत्न कशाला फुकट घालवायची? ;)
असो. माझ्याकडूनही सर्वांना मकरसंक्रांतीच्या मनोमन शुभेच्छा!!!

सानिकास्वप्निल's picture

14 Jan 2012 - 6:30 pm | सानिकास्वप्निल

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला :)

लीलाधर's picture

14 Jan 2012 - 7:00 pm | लीलाधर

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
@@@@ ####@@@@

सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

डावखुरा's picture

14 Jan 2012 - 7:41 pm | डावखुरा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

मुक्त विहारि's picture

15 Jan 2012 - 1:40 pm | मुक्त विहारि

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

तीळ आणि गुळासारखी रहावी,
आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!

नात्यातील कटुता इथेच संपवा....
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...!

झाले - गेले विसरुन जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु..!

मोदक's picture

16 Jan 2012 - 9:56 am | मोदक

शुभेच्छा. :-)