सध्या आपल्या शेजारी असलेल्या दोन्ही राष्ट्रातील घडामोडी चिंताजनक आहेत
पाकिस्तानातील राष्ट्रपती झरदारी हे दुबई भेटीला गेले आहेत. त्यांच्या राजिनाम्याचा प्रश्न ऐरणीवर आहें. नव्याने निवडणूका होण्याची शक्यता आहे
पंतप्रधान गिलानीनी संरक्षण सचीव खलीद नईम लोढिंची हाकालपट्टी केली आहे.
लश्कर प्रमुख जनरल कयानी यांच्या विरोधात हा इशारा आहे
माजी लश्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे पाकीस्तानात पुन्हा परतण्याची भाषा करताहेत.
अमेरीकेचे पाकिस्तानचे संबन्ध तणावग्रस्त आहेत.
चीन ने आपल्या विस्तारवादाची नव्याने नांदी तैवान व तेथील समुद्रात केलेली आहे.
अमेरीकेला आर्थीक मंदीने ग्रासले आहे. तसेही पाकिस्तानात त्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत
या सर्व घडामोडींचा भारतावर परीणाम अपरीहार्य आहे.
पाक मध्ये निवडणूका झाल्या आणि कोणताच पक्ष बहुमत मिळवू शकला नाही तर लश्कर पुन्हा प्रबळ होण्याची शक्यता जास्त आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात देखील परीस्थिती फारशी आशादायक नाहिय्ये.
केंद्र सरकार पूर्वी कधी नव्हते इतके अस्थीर आणि दुर्बळ आहे. सर्वच पक्षांकडे कणखर नेतृत्वाचा अभावच आहे.लोकसभेसाठी मूदतपूर्व निवडणूका झाल्या तर कोणताच पक्ष /निवडणूकपूर्व आघाडी साधे बहुमत मिळवेल ही शक्यता नाही.
महागाई शीगेला पोहोचली आहे.
दोन्ही देशांत गेल्या तीन दशकातील सर्वात अस्थीर कालखंड आपण पहातोय.
या सर्व परीस्थितीचा भारतावर काय परीणाम होईल?
या वर्षाच्या मध्यात युध्द सदृष परीस्थिती निर्माण होईल असे म्हंटले जातेय.
येत्या वर्षात भारताची परीस्थिती निश्चीतच फार वेगळी असणार आहे.
वाचने
5409
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलिंग काळे काका...
:-)
In reply to कॉलिंग काळे काका... by मन१
हा हा
In reply to कॉलिंग काळे काका... by मन१
हा हा हा
जौ दे ना
निषेध
In reply to जौ दे ना by परिकथेतील राजकुमार
=)) =))
In reply to निषेध by विनायक प्रभू
________^^^^^^_____________
कशाला झोपेतून जागे केलत!!!!!
मित्रानो थट्टा जाउ द्या..
पळा रे पळा
भारत चीन पाकिस्तान
In reply to पळा रे पळा by विनायक प्रभू
साहेब
७१ साली
काका
In reply to ७१ साली by तिमा
७१ साली आम्ही मुंबईत ब्लॅकाऊट
In reply to ७१ साली by तिमा
सेबर जेट
In reply to ७१ साली आम्ही मुंबईत ब्लॅकाऊट by विजुभाऊ
सकाळची वेळ असते. स्टेटस कॉल
In reply to सेबर जेट by तिमा
पाकिस्तानी एअरफोर्स ने कधीच
In reply to सेबर जेट by तिमा
तसे नाही
In reply to पाकिस्तानी एअरफोर्स ने कधीच by विजुभाऊ
दुसर्या महायुद्धातही
In reply to तसे नाही by प्रदीप
घोरी (हल्फ)मिसाईलमुळे मुम्बई हे मार्याच्या टप्प्यत शकते.
In reply to दुसर्या महायुद्धातही by विजुभाऊ
ठीक आहे
In reply to पाकिस्तानी एअरफोर्स ने कधीच by विजुभाऊ
हे पहा..अशा गोष्टी
एकदम बरोबर शिल्पातै.. इजूभौ
In reply to हे पहा..अशा गोष्टी by शिल्पा ब