✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्ही पी एम बनणारच ..

A — ajay wankhede, Mon, 01/09/2012 - 06:29
एकदा आमचे युवराज वदून गेलेत .......त्याला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार खरेच..... चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा, पैसे, दारू वाटून निवडून येणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही गावात अमंळ लोड शेडींग कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापांचे बेदर्दी मरण या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही साखर कारखाने मोडीत निघे पर्यंत चीपाडांचे हि गाळप..... या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही आणि हो युवराजा जो जन्माला आला तो मरणारच ......... या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही धन्य तुम्ही, सत्याची जाण करून दिलीत नक्कीच तुम्ही पी. एम. बनणारच या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही -------------------------------------------------------------------------------- ''उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है, हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गजरते है.''

प्रतिक्रिया द्या
1523 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रभावी लेखन..

प्रभाकर पेठकर
Mon, 01/09/2012 - 10:05 नवीन
''उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है, हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है.'' ह्या ओळी जास्त प्रभावी वाटल्या.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा