Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साबु on Mon, 01/02/2012 - 14:25
लेखनविषय (Tags)
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
विरंगुळा
नुकताच (२३-२८ डिसेम्बर मध्ये) कान्हा अभयारण्यात जाण्याचा योग आला. तेथे काढलेले काही फोटो डकवत आहे. जाताना जबलपुर जव़ळील भेडा घाट येथे गेलो होतो..तिथले काही फोटो.. भेडा घाट जवळच ..धुवाधार नावाचा एक धबधबा आहे...हा उन्चावरुन पडनारा नसुन... जमिनीच्या लेवेलवरुन खाली पडतो... त्यामुळे लाम्बुन पाहिले असता... जमिनीतुन धुर (धुवा) येतो आहे असे वाटते... पाण्याचे उडणारे तुषार तसे दिसतात. घाटातुन वाहणारी नर्मदा (बहुतेक) नदी... कान्हामधील सुर्योदय.. सुर्याची किरणे... वाघाच्या पायाचा ठसा.. पगमार्क.. बाराशिन्गा... ठिपकेवालि हरणे... इतस्ततः बागडणारे मोर.. हत्ती.. काही पक्षी.. मोराची फ्लाइट.. इन्डियन गौर... जन्गली डुक्कर.. पर्यटक वाघाला पाहताना... आपल्याच मस्तीत... सन्ध्याकाळच्या सफरीहुन परतताना...
  • Log in or register to post comments
  • 13360 views
  • कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश) - २

Book traversal links for व्याघ्रदर्शन – कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश)

  • कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश) - २ ›

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Mon, 01/02/2012 - 14:29

Permalink

वा!

अप्रतिम! सगळेच फोटो मस्त आहेत! दिल खुश हो गया!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 01/02/2012 - 14:29

Permalink

ऑस्सम!!!

६ वा आणि ७ वा फोटो अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 01/02/2012 - 14:32

Permalink

अफाट

साबू __/\__ पहिल्या ५ - ६ फोटोतच मेलो ..... अफाट सुर्योदयाचा फोटू तर मास्टरपीस आहे फोतोंबरोबर कस जायचं... तिथली हॉटेल्स अंदाजे खर्च याची माहिती दिलीत तर अजून उत्तम
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 01/02/2012 - 14:57

In reply to अफाट by स्पा

Permalink

छान फोटो!

फोतोंबरोबर कस जायचं...तिथली हॉटेल्स अंदाजे खर्च याची माहिती दिलीत तर अजून उत्तम >> तुझे सासरे करतील की रे चौकशा अणि खर्च ......... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 16:02

In reply to छान फोटो! by कवितानागेश

Permalink

तुझे सासरे करतील की रे चौकशा

तुझे सासरे करतील की रे चौकशा अणि खर्च ......... हे मात्र योग्य हों, नाही मुंबईचा जावई म्हणले की करावेंच लागते कसें ? लिमाउताईं चहा घेता उलिसा ? नाही सध्या दुध येते रत्नांग्रिस,
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 01/03/2012 - 00:27

In reply to तुझे सासरे करतील की रे चौकशा by ५० फक्त

Permalink

नाही सध्या दुध येते

नाही सध्या दुध येते रत्नांग्रिस,
धारोष्ण दुध पिवून स्पा कान्हा अभयारण्यात वाघ पाहायला गेला आहे असं चित्र नजरेसमोर उभे राहीले. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Mon, 01/02/2012 - 15:15

In reply to अफाट by स्पा

Permalink

सुप्पर-डुप्पर ! क्लास फोटू

सुप्पर-डुप्पर ! क्लास फोटू :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 01/02/2012 - 14:32

Permalink

उन खात बसलेले वाघोबा झकास

उन खात बसलेले वाघोबा झकास एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 01/02/2012 - 14:34

Permalink

सुर्योदयाचा फोटो अशक्य आहे.

सुर्योदयाचा फोटो अशक्य आहे. बाकीचेही सुंदरच
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 01/02/2012 - 14:35

Permalink

सूर्योदयाचा फोटो अप्रतिम.

सूर्योदयाचा फोटो अप्रतिम. हत्तीच्या गळ्यात साखळदंड का आहे बरे? (अभयारण्यात हे अपेक्षित नाही) (एप्रिलमध्ये ताडोबाला न जाऊ शकणारा) अन्या
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Mon, 01/02/2012 - 14:37

Permalink

छान

चित्रे आवडली. सूर्योदय व सूर्यास्त सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Mon, 01/02/2012 - 14:39

Permalink

वाह

अप्रतिम! जंगल सफारी आवडली!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 01/02/2012 - 14:44

Permalink

मला फोटो दिसत नाहीयेत

:( मला फोटो दिसत नाहीयेत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 01/02/2012 - 14:45

Permalink

सुंदर...

सुर्योदयाचे छायाचित्र खरंच अप्रतिम आहे. इतरही छायाचित्रे चांगली आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रानी १३ on Mon, 01/02/2012 - 14:59

Permalink

मला फोटो दिसत नाहीयेत

मला फोटो दिसत नाहीयेत :(
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Mon, 01/02/2012 - 15:01

Permalink

धन्यवाद...

स्पा - पुर्ण टुर औफीस मधील दोन अनुभवी सहकार्यानी आयोजीत केली होती.. ते अगोदर जाउन आले होते...होटेल आणि रेल्वे बूकिन्ग्स त्यानीच केलेली. माणशी १२५०० खर्च आला. यामधे जाण्या-येण्याचा, तिथला खण्याचा आणि ६ जन्गल सफारी याचा समावेश होता. अन्या-> ते हत्ती वनविभागाचे आहेत.. वाघाना शोधन्यासाठि त्यान्चा उपयोग होतो.... हतीन्ना रात्री जन्गलात सोडुन देतात... मग ३ वाजता सहाय्यक माहुत ह्या साखळदन्डाच्या ठश्यावरुन त्याना शोधुन काढ्तात.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Mon, 01/02/2012 - 15:03

Permalink

फोटो का दिसत नाहित काहि जणाना?

.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 15:16

Permalink

जबरदस्तच आणि सुर्योदयाच्या

जबरदस्तच आणि सुर्योदयाच्या फोटोवरुन तर खल्लास....
  • Log in or register to post comments

Submitted by शरभ on Mon, 01/02/2012 - 15:21

Permalink

सुरेख.

फार छान फोटो आले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by निश on Mon, 01/02/2012 - 15:25

Permalink

एकच शब्द्द : अफाट

खरच अप्रतिम प्रेक्षणिय फोटो आहेत. तुमच्या हातात खरच जादु आहे. तुम्हि निकोन चा कॅंमेरा वापरता का पण अतिशय मस्त फोटो आहेत. म्हणुन म्हटल अफाट अफाट अफाट.....
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 01/02/2012 - 15:30

Permalink

माझे शब्द थिटे आहेत कौतुक

माझे शब्द थिटे आहेत कौतुक करायला.
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Mon, 01/02/2012 - 15:36

Permalink

निकोन नाहि.. :(

सगळ्याचे धन्यवाद.... मी हे फोटो point and shoot Casio EX H5 या कैमेर्याने काढलेले आहेत.. बरोबर असलेल्या सहकार्यान्कडे एकसे एक कैमेरे होते... त्यान्चे फोटो तर ह्याहुन भारी आले आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Mon, 01/02/2012 - 15:41

Permalink

सुरेख

सर्वच फोटो छान आहेत. सुर्योदयाचा आणि त्याच्या नंतरचा मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 01/02/2012 - 15:47

Permalink

झबर्डस्त........ मस्त फटुज!

झबर्डस्त........ मस्त फटुज!
  • Log in or register to post comments

Submitted by संजयशिवाजीरावगडगे on Mon, 01/02/2012 - 16:32

Permalink

व्वा !! लईचभारी

सगळे फोटो लईभारी
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 01/02/2012 - 18:45

Permalink

रोकिंग फ्टु.

.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 01/02/2012 - 18:50

Permalink

लैच भारी फोटो.

.
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Mon, 01/02/2012 - 18:52

Permalink

फोटो सुंदर आलेत

फोटो सुंदर आलेत
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Mon, 01/02/2012 - 19:22

Permalink

क्लासिक

सूर्योदय सर्वात हाय क्लास!
  • Log in or register to post comments

Submitted by शरभ on Mon, 01/02/2012 - 21:03

Permalink

जरा महिती हवेय.

साबु, जरा तिथे कसे पोचलात ह्याचे वर्णन दिलेत तर बर होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Mon, 01/02/2012 - 21:28

Permalink

सुंदर

नदीचे आणि कड्यांचे फोटो छानच.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Mon, 01/02/2012 - 22:49

Permalink

अप्रतिम ... निव्वळ अप्रतिम

अप्रतिम ... निव्वळ अप्रतिम ... सर्व फोटो आवडले, विशेषता नदीचा फोटो पेंटींग सारखाच भासतो आहे, आणि सुर्यास्त तर जबरी
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 01/02/2012 - 23:33

Permalink

एकच शब्द..खल्लास..!

एकच शब्द..खल्लास..!
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Tue, 01/03/2012 - 10:10

Permalink

माहिती..

शरभ-> पुण्याहुन , पुणे - पटणा गाडी पकडुन जबलपुर येथे उतरलो.. तिथुन पुढे इनोवाने भेडा घाट बघुन कान्हाला गेलो... जबलपुर ते कान्हा १६१ कीमी आहे. परत येताना, राजेन्द्र नगर - मुम्बइ गाडिने कल्याण ला उतरुन सिन्ह्गड्ने पुण्याला यायचा बेत होता... पण दोन्ही गाड्यामधे वेळ कमी होता म्हणुन डेक्कन चे बूकिन्ग करुन ठेवले होते... पण गाडी लेट होउन दोन्ही गाड्या चुकल्या . मग बस ने आलो... पुण्याला... सर्व ठिकाणी (रेल्वे, होटेल, जिप्सी सफारी) आरक्शण बरेच आधी केले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by शरभ on Tue, 01/03/2012 - 13:03

In reply to माहिती.. by साबु

Permalink

धन्यवाद.

खुप खुप आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 01/03/2012 - 11:15

Permalink

वाह!!! मस्त आहेत

वाह!!! मस्त आहेत फोटो. सुर्योदयाचा आणि आपल्याच मस्तीत बसलेल्या वाघाचा फोटो कातील जबरी :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 01/03/2012 - 11:32

Permalink

जबरा...सगळे फटू मस्त.....

जबरा...सगळे फटू मस्त..... विशेषतः तो सूर्योदयाचा :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 01/03/2012 - 17:58

Permalink

क्लासच!

क्लासच!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 01/03/2012 - 18:17

Permalink

सर्वच फोटो सुंदर

सर्वच फोटो सुंदर आहेत... परंतु,कान्हामधील सुर्योदय अप्रतिम आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनिल पाटकर on Tue, 01/03/2012 - 22:26

Permalink

मस्त

सगळेच फोटो मस्त आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by दीपा माने on Wed, 01/04/2012 - 00:51

Permalink

फोटो घेण्याची तुमची नजर

फोटो घेण्याची तुमची नजर उत्तमच आहे. नदी आणि तेथील मोठे कातळ पाहुन हिमालयातल्या प्रवासाची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 01/04/2012 - 01:37

Permalink

मस्त!

खूपच छान आले आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Wed, 01/04/2012 - 10:07

Permalink

धन्यवाद...

तो कातळ म्हणजे.. सन्गमरवर आहे...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com