प्रचलित नावे : टाकळी हाजी/कुंड माउली/निघोज/मळगंगा (टाकळी हाजी असाच उल्लेख करावा,कारण एक हाजी टाकळी नावाचे गाव नगर-पुणे वेशीवर आहे.)
कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.
वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास...
रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी. थोडासाच खराब....
जाताना बघण्यासारखे :
१) वाघोलीतले वाघेश्वरीचे मंदीर...ईथे एक पेशवेकालीन समाधीही आहे..बोटींग आहे...
२) तुळापुर ::जायच्या मुख्य रस्त्यापासुन ६ किमी आत...ईतर काहीही सांगण्याची गरज नाही.
३) कोरेगाव भीमा : नदीच्या कठड्यावर वसलेले गाव...
४) रांजणगावचा गणपती : अष्टविनायकांपैकी एक
जाताना हे बघुन डोक्याला शॉट लागला...मीठाबरोबर थेट मिरच्या..
....घोडनदीच्या किनार्यावर ....शिवकालीन मंदीरे आणे एक अपुर्ण राजवाडा....
धोके आणी सुचना :
१) रांजणगावपासुन थेट टाकळी हाजी पर्यंत,मुख्य रस्त्यावर दुचाकी-चारचाकीचे गॅरेज नाही.थोडस गावात शिरावं लागत..आठ ते नऊ किमी...
२) खळगी वरुनच पहावीत...खोलात शिरु नये...रांजणखळग्यांमध्ये प्रवाहात अनेक जण वाहुन गेलेत,त्यांची शव देखील मिळाली नाहीत.......काही दिवसांपुर्वी...पावसाळ्यात वाळुचा ट्रक वाहुन गेलाय...तो आख्खा ट्रक सापडला नाही...आता पाणी आटलेले असले तरी पाण्याचा प्रवाह कुठुन सुरु होतो आणी कुठुन नाहीसा होतो ते कळत नाही.
वाचने
14039
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त फोटोअतिशय अद्भूत
+१
In reply to मस्त फोटोअतिशय अद्भूत by प्रचेतस
वल्ली... मारू ना एखादी वन
In reply to मस्त फोटोअतिशय अद्भूत by प्रचेतस
आता लवकरच जाऊयात तिथं.
In reply to वल्ली... मारू ना एखादी वन by अत्रुप्त आत्मा
वल्ली
In reply to आता लवकरच जाऊयात तिथं. by प्रचेतस
जबरदस्त
जबरा रे, मघाशीच त्या
सही रे... बघायला हवंच
मस्त आहे हे ठिकाण आणि
झक्कास...... ठिकाण आणि
हा काहीतरी जिऑलॉजिकल घटनेतून/
जिऑलॉजिकल घटना
In reply to हा काहीतरी जिऑलॉजिकल घटनेतून/ by गवि
धन्यवाद...
In reply to जिऑलॉजिकल घटना by स्मिता.
बरोबर.४-५ वीच्या भुगोलाच्या
In reply to जिऑलॉजिकल घटना by स्मिता.
सर्वप्रथम मिपा की मीम वरच या
इथेच, इथेच वाचले असेल. हा पहा
In reply to सर्वप्रथम मिपा की मीम वरच या by गणपा
-
सुंदर ठिकाण आणि फोटो. मस्तच
माहितीपुर्ण लेखन.
अप्रतिम!
झक्कास वृत्तांत आणी फोटोही...
अद्भूत ठिकाण
या वेळी तरी भाग २ टाकशील का
लई भारी
सुहास.....छान माहिती आणि खुप सुन्दर फोटो...
लै म्हंजे लैच खतरा..
ला ला ला
छान
फोटो दिसत नाहित..............
छान..............
अतिशय सुंदर ठिकाण
खुप सुंदर,त्याबद्दल महिति आहे
त्या दोन मंदिरांची वास्तुकला
किती लाख वर्षे काळापुर्वी
रविवार चा बेत ठरला...कोणी आहे
अप्रतिम ठिकाण
फोटोमध्ये जेसीबी मशिन दिसत