सखा
मनात ही हूर हूर आज प्रियासाठी
रागावू नकोस मन वेडे तुझ्यासाठी
तू अन तूच तर सखा का आरसा माझ्या मनाचा ??
घे पूर्ण आनंद या जगण्याचा, तुझ्या-माझ्या मैत्रीचा
क्षण मौलिक हे मिळणारे, घे जागून तू मुक्तपणाने
जग येईल कवेत तुझ्या, तू घे भरारी आनंदाने
लेखनविषय:
याद्या
884
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
आरसा माझ्या मनाचा