शेवटच्या कथेचा पगडा मनावर असल्याने थरारक असेच शिर्षक टाईपले गेले.
भीती म्हणजे काय ते अनुभवले असेल नाई !
बाकी आधीचे लिखाण सुंदरच, पहिला पाउस तर आला आता वाट पहायची श्रावणाची !
वस्तुनिष्ठ, विचारप्रधान, चळवळ्या श्रावण सार्यांनाच भेटलाय. त्याचे ते व्यक्तिमत्त्व सार्यांच्या परिचयाचे. पण सार्या वणवण प्रवासातही अशा सुंदर, उग्रभीषण अनुभवांची नोंद घेत जाणारा श्रावण भेटण्याचे भाग्य फारच थोड्या सहकार्यांना/मित्रांना लाभले असावे.
भाग २
प्रतिक्रिया
थरारक
नर्मदामैय
नर्मदेचं पात्र...
खरंच..
वस्तुनिष्ठ, विचारप्रधान,