मजेशीर प्रकार आहे. ह्या आउटसोर्सिंग, टेक सपोर्ट कॉल वर अगणीत फनी शॉर्ट फिचर्स सापडतील, पाहीलेही असतील म्हणून अजून द्यायचा मोह टाळतो आहे. अमेरीकेत जेवढा नवनवीन कल्पना व उद्योजकता विकास झाला आहे तो खरच थक्क करणारा व अभ्यास करण्यालायक आहे.
मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल?

सर्व प्रथम, ही बातमी ऐकली तेंव्हा मलापण मजेशीर वाटली...
थोडे अवांतर होईल पण "शक्य तेवढे फक्त स्वदेशी" हा प्रकार येथील "शहाणे" लोक क्लायमेटचेंजच्या नावाखाली लोकांमधे करू लागले आहेत. अर्थात त्याचा परीणाम आयटी वर काहीच नाही पण इतर गोष्टी संदर्भात करायचा नक्कीच प्रयत्न ते करत आहेत.
विकास
पण एकूणच मार्केट परिस्थिति बघता फार नॉस्टेलजिक वाटू लागले आहे. आणि हा लेखही चक्क 12 वर्षापुर्वी टंकला आहे म्हणजे कहर आहे. एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणता येईल.
प्रतिक्रिया
मजेशीर
शक्य तेवढे फक्त स्वदेशी ..
ह्या मुळे तर मंदी येत आहे.
लेखातली एकहि लिंक उघड़ली गेली नाही
Link उघडत नाही़.
Link उघडत नाही़.
Link उघडत नाही़.
आता हे प्रतीसाद कसे delete
प्रतिसादाचा सर्व प्रथम Admin Consol Open करा