जुगार खेळण्याची प्रथा
दीपावलीच्या लक्ष्मी पूजनाच्या रात्री जुगार खेळण्याची प्रथा का आहे? आहे का? ..
अनेक धनिक..उद्योजक.व सिने कलावंत व शैकिन ह्या रात्री जुगार खेळतात.
राज कपुर च्या श्री ४२० सिनेमात पण हा प्रसंग रंगवला आहे...
मागे एकदा संजय दत्त व रती अग्निहोत्रीचे वडील १००० रुपये पॉंईंटने लक्ष्मी पूजनाच्या रात्री कसे रात्रभर जुगार खेळत होते याचा पण वृत्तात वाचल्याचे आठवते
नेमके काय कारण असू शकेल या प्रथेमागे?
वाचने
3695
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरनेटवरून...
विनित छान माहिति..धन्यवाद..
जिंकली तर दिवाळी झाली
फकाटे वाजवाय सुर्र्वात.. ;)
दिवाळीसाठी शुभेच्छा
भन्नाट!
In reply to दिवाळीसाठी शुभेच्छा by योगी९००
कल्पना नाही.
माझं मत
भिकार
पैशाचा लोभ सुटावा म्हणून!