✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

( आयपीएल चा खेळ रे)

अ — अमोल केळकर, Sun, 06/01/2008 - 17:36

प्रतिक्रिया द्या
3065 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ह
हेरंब Sun, 06/01/2008 - 18:03 नवीन

खेळ

आयपीएलचा खेळ रे यालाच लोक क्रिकेट समजतात रे खर्‍या तंत्राला विसर रे आतशबाजीलाच सलाम रे |
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/01/2008 - 20:10 नवीन

मस्त !!!

खेळाडुंची खाण रे, चौकार-षटकार मार रे ! प्राणांचाही प्राण माझा, पैसा तुची एक रे !! आयपीएल चा खेळ रे, पब्लिक जाम खुश रे ! मस्त !!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 20:11 नवीन

शरीरविक्रयाचा खेळ.

आयपीएलचा खेळ रे! अरे, अरे, काय रेऽऽ! ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे, शरीरविक्रयाचा खेळ रे. कोण माझा, कोण परका, सगळीच सरमिसळ झाली रे, धोनी माझा, युवराजही माझा हार-जीत कोणाची रे! पैसा माझा, खेळ परका, कमरेचेही सोडले रे, ह्यालाच क्रिकेट म्हणतात का रे, शरीरविक्रयाचा खेळ रे.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 08:58 नवीन

आवडले

कोण माझा, कोण परका, सगळीच सरमिसळ झाली रे, धोनी माझा, युवराजही माझा हार-जीत कोणाची रे! हे खासच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर Mon, 06/02/2008 - 09:20 नवीन

मस्त!

केळकरसाहेब अणि पेठकरशेठ, दोघांचीही विडंबने झकास... आपला, (सचिनप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 21:56 नवीन

धन्यवाद !

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा