✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा आवडता प्राणी: "गाढव"

ह
हरिप्रसाद यांनी
Mon, 10/15/2007 - 14:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17720 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/15/2007 - 19:10 नवीन

चूडीवाले बाबा

हिंदीत " चूडीवाले बाबा" अशी कथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. कुणाची होती लक्शात नाही. ( प्रेमचंदच्या नावावर खपवावी अस डोक्यात होतं पण तसं नसेल तर लोक मलाच गाढव म्हणतील या भीतीने मी तसे लिहिले म्हाई) त्यातला तो कासार गाढवाला पण शिव्या देत नाही. कारण त्याच्या व्यवसायाचा संबंध हा स्त्रियांच्या बांगड्या भरण्याशी असतो. त्यामुळे तोंडात वंगाळ भाषा नको. म्हणुन तो गाढवाशी पण प्रेमाने बोलतो. कोण म्हणतो गाढवाला अक्कल नसते. मी एकदा पाउस आल्यावर बसस्टॊपचा आसरा घ्यायला गेलो तर माझ्या अगोदर गाढव तिथे हजर. अवांतर- खेचर ( विसोबा नव्हे) कसं काय निर्माण झाल हो? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 10/15/2007 - 21:34 नवीन

मस्त...

मजा आली वाचून... मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. धमाल :D
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Wed, 10/17/2007 - 10:47 नवीन

मस्त.

आता पुढचा निबंध कोणावर?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:23 नवीन

हेच,

आता पुढचा निबंध कोणावर? हेच विचारतो! :) गाढवावरचा लेख आवडला! साधा, सोपा परंतु तेवढाच सुरेख वाटला.. आपला, (गाढविचा!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वजीत
ह
हरिप्रसाद गुरुवार, 10/18/2007 - 10:08 नवीन

धन्यवाद !!!

आपल्याला पुर्वी याच ठिकाणी " माझा आवडता पक्षी : कोंबडी " नावाचा निबंध वाचल्याचे आठवत असेलच. पाहू पूढ्चा निबंध माणसावर लिहू..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भाग्यश्री Sat, 10/20/2007 - 11:43 नवीन

हे सगळं

हे सगळं तुम्हीच लिहीले आहे का? कारण हे ऑर्कुटवर कम्युनिटीज मधे वाचल्याचे आठवत आहे... खुलासा करावा...
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 08/26/2019 - 14:04 नवीन

निबंध चांगला आहे.

कोणाला स्फुर्ती मिळाल्यास अजुन विषय मिळतील.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा