अमावास्या , नारळ आणि मनोविकार
अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?
तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे. ती कशासाठी?
अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?
अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?
( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)
वाचने
7388
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व जिवंत व्यक्तीना?????????????????
जिवंत व्यक्तीनी त्यांच्याशी
In reply to सर्व जिवंत व्यक्तीना????????????????? by निवेदिता-ताई
कॉलिंग युयुत्सु
कशाला कॉलिंग उगाच?
In reply to कॉलिंग युयुत्सु by प्रियाली
+१
In reply to कशाला कॉलिंग उगाच? by Nile
अमावसेला वेर्वोल्फही जागे होतात म्हणे ?
>>>अमावास्येला नारळ का फोडतात
अमावास्येला