साहित्य-७ते८ गाजरे,१/२ ते ३/४ वाटी साखर, १०%फॅटवाले दूध १/२ते ३/४ खोका किवा आटीव दूध १ ते १.५कप ,१चहाचा चमचा साजूक तूप, वेलचीपूड,बदाम,पिस्ते इ.चे तुकडे
कृती-साले काढूनएका गाजराचे ३ ते ४ तुकडे करा,ती उकडून घ्या. नंतर चाळणीवर घालून पाणी असलेच तर काढून टाका.पावभाजीच्या चेपणीने चांगली चेचा किवा किसा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात किवा नॉन स्टीक कढईत चमचाभर साजूक तूप टाका त्यावर हा गाजराचा कीस घाला व चांगले परता,त्यात १/२ वाटीतली थोडी साखर ठेवून बाकीची साखर घाला. गोड हवे असेल तर साखर वाढवा पण गाजरालाही मुळात गोडी असल्याने साखर बेतात घालावी.पुन्हा थोडे परता.
आटीव दूध किवा १०%फॅट वाले दूध थोडे थोडे घाला आणि परता.दूध गाजरात जिरु द्या. वेलचीपूड व बदामतुकडे घाला.
गाजरे उकडून घेतलेली असल्याने शिजायला वेळ लागत नाही.
खव्याला हा चांगला पर्याय वाटला.
प्रतिक्रिया
त्या भाषा
गाजर हलवा
स्वाती
१०%
In reply to स्वाती by वरदा
अच्छा
होल मिल्क
In reply to अच्छा by वरदा
अरे वा
In reply to होल मिल्क by चकली
चार आण्यात गाजर हलवा
पोटभर...
In reply to चार आण्यात गाजर हलवा by विजुभाऊ
ही ही ही
आहा!!
मग स्वाती काय म्हणेल
अच्छाऽऽऽ!
In reply to मग स्वाती काय म्हणेल by वरदा
काका
In reply to अच्छाऽऽऽ! by प्रभाकर पेठकर
हा: हा: हा:
In reply to काका by वरदा
हा हा हा
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
बालपणी मी काही परीक्षा किनार्या-किनार्याने पास होताना
In reply to हा: हा: हा: by प्रभाकर पेठकर
हाहा हा
In reply to बालपणी मी काही परीक्षा किनार्या-किनार्याने पास होताना by चतुरंग
पाव
In reply to अच्छाऽऽऽ! by प्रभाकर पेठकर
हलवा..
In reply to पाव by वैभव
वरदा,
वा! वा! झकास पाकृ!
आयडिया छान आहे..
:-)
वाह!
व्वा
स्वाती,
गाजरे..
In reply to स्वाती, by विसोबा खेचर
>>आयडिया
वा! तोंडाला पाणी सुटलं!
एक विचारू का ?
अरेच्चा, सॉरी
खरडवही....
In reply to अरेच्चा, सॉरी by वरदा
ओ काका
In reply to खरडवही.... by प्रभाकर पेठकर
वा!
धन्यवाद
जाऊ द्या!
गाजर का