माझा
सदस्यंता कालावधी,
१ year 12 तास ,
आत्ताच वाचले...आणी विचार आला .पहात पहाता एक वर्ष गेले..या एक वर्षात मि.पा. वर असंख्य मित्र-मैत्रीणी मिळाल्या,
जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी इथेच आधी येते.मग ओर्कुट वगैरे....
माझे सर्वात आवडते...मिसळपाव..
धन्यवाद सगळयांना ..!!!!!!!!!!!
:)
वाचने
1819
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओर्कुट?
हा हा हा
In reply to ओर्कुट? by स्पा
मिपाजगतातील वाढदिवसाबद्दल
आभार कि अभिनंदन??
In reply to मिपाजगतातील वाढदिवसाबद्दल by गणेशा
भावनाओंको समझो,
In reply to आभार कि अभिनंदन?? by किसन शिंदे