माझी नवीन चित्रे
माझी काही नवीन चित्रे:
ही चित्रे माझ्या अनेक वर्षांच्या चित्रकलेतील खटाटोपींतून हळूहळू विकसित होत गेलेल्या स्वतःच्या शैलीतील आहेत.
चित्र सुरु करताना ते कसे होणार आहे, म्हणजे बरे वाईट असे नव्हे, तर या चित्रात मी काय काय आणि कसे चित्रित करणार आहे, याची काहीही पूर्व कल्पना मला नसते. एक एक चित्र अनेक दिवस चालत रहाते... सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते. असे असले, तरी माझ्या अनेक चित्रात प्राचीन जागा, मंदिरे, राजवाडे, वडाच्या पारंब्या, मातीची घरे, ढग वगैरे असते... याचे कारण मी अनेक वर्षे अतिशय आवडीने अश्या अनेक जागांवर जाऊन, तिथे बसून चित्रे काढत आलो आहे... हल्लीची चित्रे मात्र अमूक अश्या विशिष्ट जागांची नसून माझ्या अनुभवातून आकार घेत जाणारी काल्पनिक चित्रे आहेत
आणखी चित्रे खालील दुव्यावर बघता येतीलः
http://www.flickr.com/photos/sharad_sovani/

प्रतिक्रिया
(No subject)
चित्रगुप्तांना चित्र
गुप्त झालेली चित्रे दिसू
आयला!
सुंदर चित्रे आहेत. सालं
हेहेहे चित्रकलेत नेहमीच
मस्त !!
अतिशय छान चित्र.. विषेश करुन
सुंदर रंगबहार!
+१
आवडले
खूप आवड्ली दोन्ही चित्रे!
मस्त!!
सुंदर चित्रे!
सुरेख
पहिल्या चित्रातला गणपती
सुं द र!
चित्राच्या पार्श्वभूमीबद्दल
चित्रांबद्दल
छान आहेत. आवडली.
आवडली चित्रे.
छान
मस्तच.