नमस्कार,
आज सकाळी एक बातमी वाचली की म्हणे उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असे सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपमुख्यमंत्र्य...ांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमुळे मला तीव्र दु:ख झाले असून 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करु नये तसेच वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नयेत. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याबरोबरच स्फोटातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
थोडक्यात म्हणजे मी कोणालाही न समजता तो साजरा करणार .
वाचने
3093
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
दांभीक
अतिशय खेदजनक टीका.
थोडक्यात म्हणजे मी कोणालाही न
+१
In reply to थोडक्यात म्हणजे मी कोणालाही न by मृत्युन्जय
मौज वाटली वाचून अरे रे !
काय?
In reply to मौज वाटली वाचून अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
फक्त दु:खच? एक मिपाकर म्हणून
In reply to काय? by नितिन थत्ते
>>बादवे, तुम्ही* लोक फूट
In reply to फक्त दु:खच? एक मिपाकर म्हणून by परिकथेतील राजकुमार
धन्य
धन्य आहे तुम्हा
In reply to धन्य by श्रीयुत संतोष जोशी
क्या बात है
"बालकथा" आवडली.