✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये

प
प्यारे१ यांनी
Mon, 04/18/2011 - 12:28  ·  लेख
लेख
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥ बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
8897 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

जय हनुमान, प्रभु श्रीरामचंद्र

नरेशकुमार
Mon, 04/18/2011 - 13:01 नवीन
जय हनुमान, प्रभु श्रीरामचंद्र की जय, जय सितामैय्या !
  • Log in or register to post comments

|| जय श्रीराम ||

मनराव
Mon, 04/18/2011 - 13:02 नवीन
|| जय श्रीराम ||
  • Log in or register to post comments

राम लक्ष्मण जानकी जय बोलो

किसन शिंदे
Mon, 04/18/2011 - 13:11 नवीन
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Mon, 04/18/2011 - 13:26 नवीन
बोलो बजरंगबलि की जय। पवनपुत्र हनुमान की जय।
  • Log in or register to post comments

हनुमन्त आमची कुळ्वल्ली।राम मंड्पा वेला गेली।

विटेकर
Mon, 04/18/2011 - 13:45 नवीन
हनुमन्त आमची कुळ्वल्ली।राम मंड्पा वेला गेली। श्रीराम भक्तिने फळली। रामदास या नावें ॥ १॥ आमुचे कुळी हनुमंत।हनुमंत आमुचे मुख्य दैवत। तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धिते न पावे सर्वथा॥२॥ साह्य आंम्हासी हनुमंत । आराध्य दैवत श्री रघुनाथ । श्रीगुरु श्रीरामसमर्थ ।काय ऊणे दासांसी ॥३॥ दांता एक श्रीरघुनंदन। वरकड लंडी देईल कोण । तया सोडोन आम्ही जन । कोणाप्रती मागावें॥४॥ म्हणोनी आम्ही रामदास।श्रीराम चरणी आमुचा विश्वास । कोसळोंन पडो हे आकाश । आणिकाची वांस ना पाहूं ॥५॥ स्वरुपसंप्रदाय अयोध्यामठ। जानकीदेवी श्रीरघुनाथ दैवत ॥ मारुती उपासना नेमस्त । वाढविलां परमार्थ रामदासी॥६॥ स्वधामासी जांता महारामराजां। हनुमंत तो ठेविला याचि काजा॥ सदासर्वदा रामदासासी पावें । खळी गांजिता ध्यान सांडोनी धांवे॥७॥ आपदामपहर्तारम दातारं सर्व संपदाम। लोकाभिरामं श्रीरामं भुयोभुयो नमाम्यहं॥ ८॥ नमो आदिबोधात्मरुपा परेशा । नमो हंसनारायणा निर्जरेशा । नमो ब्रह्म देवा वसिष्ठा श्रीरामा । नमो मारुती दासाभिरामा॥९॥
  • Log in or register to post comments

!! जय बजरंग !!

झंम्प्या
Mon, 04/18/2011 - 13:53 नवीन
!! जय बजरंग !!
  • Log in or register to post comments

(No subject)

स्पा
Mon, 04/18/2011 - 13:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मुद्राराक्षसाचा विनोद

शहराजाद
Tue, 04/19/2011 - 04:46 नवीन
आरारारारारा! मारुतरायाचं स्तोत्र तरी जरा मुळाबरहुकुम छापावं की! पानभरात, एक शीर्षक सोडलं तर निव्वळ चार ओळी शुद्ध छापलेल्या दिसतायत. (त्याही र्‍ह्स्व- दीर्घाच्या गफलती न धरता.) शुद्धलेखनाला इथे फाट्यावर मारले जाते, कबूल. परंतु 'वाढता वाढता वाढे' च्या जागी 'वाढता ढें','हरीरूपा' ऐवजी 'हीररूपा' इ इ ला काय म्हणावे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

जाउंद्या हो, आपल्या हणमंताला

Nile
Tue, 04/19/2011 - 05:17 नवीन
जाउंद्या हो, आपल्या हणमंताला कुठं कळतंय मराठी(?) नाही तरी!!
काय म्हणावे?
जय हनुमान ग्यान-गुण-सागर म्हणा... अन काय! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

जय हनुमान !!! जय श्रीराम !!!

पक्का इडियट
Mon, 04/18/2011 - 13:56 नवीन
जय हनुमान !!! जय श्रीराम !!!
  • Log in or register to post comments

राम, सिता , लक्ष्मण , हणुमाण

टारझन
Mon, 04/18/2011 - 14:00 नवीन
राम, सिता , लक्ष्मण , हणुमाण , वाली, सुग्रीव वगैरेंच्या स्टारडम मुळे आमचे जांबुवंत नेहमीच दुर्लक्षित राहिले . म्हणुन मी आज " जय जांबुवंत " च म्हणनार ! - आगळावेगळा
  • Log in or register to post comments

!! जय बजरंग !!

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/18/2011 - 14:02 नवीन
ज्याच्या हृदयी सीता राम, बोला जय हनुमान
  • Log in or register to post comments

अरे हनुमान जयंती आली का? आता

गणपा
Mon, 04/18/2011 - 14:06 नवीन
अरे हनुमान जयंती आली का? आता गावाला महालक्ष्मीची यात्रा भरेल. परत एकदा मीस करणार. :( अंजनी च्या सुता तुला रामाचं वरदानं........... एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. :)
  • Log in or register to post comments

अंजनीच्या सूता ..

तर्री
Mon, 04/18/2011 - 14:16 नवीन
अंजनीच्या सूता तुला तुला रामाचे वरदान | एक मुखाने बोला , बोला जय जय हनुमान || -----ह.भ.प. आणि शा . दादा कोण्डके
  • Log in or register to post comments

श्री गणेशाय नम: | ओम अस्य

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/18/2011 - 14:21 नवीन
श्री गणेशाय नम: | ओम अस्य श्रीपंचमुख हनुम्त्कवचमंत्रस्य ब्रह्मा रूषि:| गायत्री छंद्:| पंचमुख विराट हनुमान देवता| र्‍हीं बीजम्| श्रीं शक्ति:| क्रौ कीलकम्| क्रूं कवचम्| क्रै अस्त्राय फ़ट्| इति दिग्बंध्:| श्री गरूड उवाच्|| अथ ध्यानं प्रवक्ष्यामि| श्रुणु सर्वांगसुंदर| यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत्: प्रियम्||१|| पंचकक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्| बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिध्दिदम्||२|| पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्| दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम्||३|| अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्| अत्युग्रतेजोवपुष्पंभीषणम भयनाशनम्||४|| पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम्| सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्||५|| उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दिप्तं नभोपमम्| पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम्| ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम्| येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यमं महासुरम्||७|| जघानशरणं तस्यात्सर्वशत्रुहरं परम्| ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्||८|| खड्गं त्रिशुलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम्| मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुं||९|| भिन्दिपालं ज्ञानमुद्रा दशभिर्मुनिपुंगवम्| एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्||१०|| प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरण्भुषितम्| दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानु लेपनम सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतोमुखम्||११|| पंचास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यम्| पीताम्बरादिमुकुटै रूप शोभितांगं पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि||१२|| मर्कतेशं महोत्राहं सर्वशत्रुहरं परम्| शत्रुं संहर मां रक्ष श्री मन्नपदमुध्दर||१३|| ओम हरिमर्कट मर्केत मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले| यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुंच्यति मुंच्यति वामलता||१४|| ओम हरिमर्कटाय स्वाहा ओम नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा| ओम नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाया| ओम नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गरूडाननाय सकलविषहराय स्वाहा| ओम नमो भगवते पंचवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा| ओम नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा| ||ओम श्रीपंचमुखहनुमंताय आंजनेयाय नमो नम:|| (सौजन्य :- आंतरजाल)
  • Log in or register to post comments

आम्च्या विठोबाच्या देवळत आज

प्रीत-मोहर
Mon, 04/18/2011 - 14:37 नवीन
आम्च्या विठोबाच्या देवळत आज चैत्रोत्सव !!!
  • Log in or register to post comments

>>आम्च्या विठोबाच्या देवळत आज

पक्का इडियट
Mon, 04/18/2011 - 14:40 नवीन
>>आम्च्या विठोबाच्या देवळत आज चैत्रोत्सव !!! फटु??? >>>अलिकडे मोहर काळवंडतोय अब्दुलकडे ट्राय करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

>>>अलिकडे मोहर

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/18/2011 - 14:42 नवीन
>>>अलिकडे मोहर काळवंडतोय अब्दुलकडे ट्राय करा
नको ! त्या बहुदा संघवाल्या दिसतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

प्र का टा आ

प्यारे१
Mon, 04/18/2011 - 15:23 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गप्पा रे दोघेही!!! उगाच धागे

प्रीत-मोहर
Mon, 04/18/2011 - 14:50 नवीन
गप्पा रे दोघेही!!! उगाच धागे हाय्जॅक करतात.. मी मौलिक माहिती देतेय ना ? वचा अन गप्प र्‍हावा!!! आल आप्ले चोंबडेपणा कराय्ला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मग

अन्या दातार
Mon, 04/18/2011 - 23:43 नवीन
पलिकडे ट्राय करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अलि रमले कमलात रे, नाथ रे?

मेघवेडा
Tue, 04/19/2011 - 03:40 नवीन
अलि रमले कमलात रे, नाथ रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अंजनीसुताय विद्महे,

मेघवेडा
Tue, 04/19/2011 - 03:41 नवीन
अंजनीसुताय विद्महे, वायुपुत्राय धीमहि। तन्नो हनुमंतः प्रचोदयात्॥
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा