>>>>आता हा तयार झालेला लिंब पहिला देवाला, गुढीला दाखवा, अन मग घरातल्या मोठ्यांना नमस्कार करुन अन लहानांना आशिर्वाद देत साऱ्यांना वाटा. स्वत: ही खायला विसरु नका बर!
मोठ्यांना नमस्कार करणे ह्या तद्दन कालबाह्य प्रथेचे समर्थन करणारे वाक्य त्वरित संपादित व्हावे.
धन्यवाद.
आमच्या घरी असला पदार्थ वगैरे बनवुन लाड नाही करायचे. गप गुमान पानं खावी लागायची लहान असताना. :) आणि मग त्यावर उतारा म्हणुन मग श्रीखंड मिळे.
जेव्हा चौथीत असताना कांजीण्या आल्या होत्या तेव्हा तर त्या कडुनिंबाच्या पाल्यावर झोपवण, कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ करण, काढा पीणं.... जाउदे नकोच त्या आठवणी.
लाड? गणपा भौ! जन्मल्या पासन दर वर्षी ह्येच खाव लागतय आम्हाला.
मला पण आठवतय मला लिंबाच्या पाण्यान अंघोळ घातलेली. छान अस्तो हो लिंब. मी सांगितलाय तसा करुन बघा, दोनदा खाल
आमच्या घरी असला पदार्थ वगैरे बनवुन लाड नाही करायचे.
गप गुमान पानं खावी लागायची लहान असताना.
आम्हालाही....लिंबाची पाने आणी गुळ(थोडासा) मिळे त्याच्याबरोबर...
आता मी ही हेच देते घरात सर्वांना...आणी त्यावेळी बाहेरचे कोणी आले तर त्यालाही!!!!!!
प्रतिक्रिया
>>>>आता हा तयार झालेला लिंब
आमच्या घरी असला पदार्थ वगैरे
लाड? गणपा भौ! जन्मल्या पासन
In reply to आमच्या घरी असला पदार्थ वगैरे by गणपा
आमच्या घरी असला पदार्थ वगैरे
In reply to आमच्या घरी असला पदार्थ वगैरे by गणपा
मस्त अपर्णा ताई !! नववर्षाच
मस्तं ! गुढी पाडव्याच्या व
आमच्याकडे कडूलिंबाचा फुलोरा
आण्णा हजारे उपोशणास बसले आहेत
कडुनिंबाचे टाकण्यास हरकत
In reply to आण्णा हजारे उपोशणास बसले आहेत by अविनाशकुलकर्णी