मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/1080…
वाचने
4828
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख चांगला
बंगालि समाज
महाराष्ट्र व इतर
In reply to बंगालि समाज by अभिज्ञ
केवळ ही एकमेव गोष्ट
मातृभाषा..
In reply to केवळ ही एकमेव गोष्ट by अभिरत भिरभि-या
अमराठी संस्थळ