मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

योगेश२४ · · कलादालन
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा (रायगडावर काढलेला फोटो) करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
लेखनविषय:

वाचने 4243 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मृगनयनी 22/03/2011 - 10:44
गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर राजा श्री शिवछत्रपतींना मानाचा मुजरा! :) जय महाराष्ट्र!

अग्रजा 24/03/2011 - 12:48
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज शिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय हो ह्या भरतभूमीचा जय हो राजांना मानाचा मुजरा

अलोककुमार 28/03/2011 - 15:53
राजांना मानाचा मुजरा तर माझ्या ज्या पिढ्या गेल्या त्यांचा ,ज्या हयात आहे त्यांचा आणि भविष्यात जन्माला येतिल अस हे राष्ट्र आनंदाने म्हणेल, आणि ह्या अश्या राजाच्या पुण्याइ वर आपण सगळॅ जगतो आहोत म्हणुन त्यांना सदेह लोटांगण!