Skip to main content

सांधण दरीला

लेखक VINODBANKHELE यांनी गुरुवार, 17/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
सांधण दरीला गुप्चुप जाउन येउन आम्हाला जळवनार्यांचा झाईर णीशेध...................................... मंचर मधुन , नारायण गाव मधुन जाउन सदर ईसमांनी जी फोटोतील मिस़ळ सद्रुश्य वस्तु खाल्ली त्या बद्द्ल पन झाईर णीशेध, त्या वस्तु पेक्शा वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन नारायण गाव ला मारुतिसुझुकीच्या शोरुम जवळील माउलि हाटीलात पयल्या धार ची भेटतीया. तवा परत जातानी आमास्नी न्हेल नाई तरि तर्री वाली मिसळ आमच्या बरुबर खायाला जरुर खरड लिवा. म्हंजी अशी पाण्या वानी मिसळ खाया लागाय्ची नाय........ हाआएकानाय? आन कोन बी कवाबी पुने नाशिक हाय्वे वरुन मंचर मधुन इकडे वा तिकडे जात असन त भेटुन जावा, एक्दा खरड केली कि लगेच नंबर देतो............ मिसळ पाव वर प्रेम करणार्या सगळ्यांचे स्वागत आहे.

वाचने 3444
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by ५० फक्त

व्हय व्हय...म्होरच्या टैमाला..म्होरच्या टैमाला. नायतर कधी मंचरची मिसळ हादडायची विच्छा झाली की लग्गेच सांगतो :) कसं?

In reply to by नि३

हे काय आहे?? इक्तंबी कळंना? नि३रावांचा "झाईर णीशेध" आन कोन बी कवाबी पुने नाशिक हाय्वे वरुन मंचर मधुन इकडे वा तिकडे जात असन त भेटुन जावा, नक्की, नक्की!!

In reply to by मृत्युन्जय

बर्‍याच लोकांना सात खून माफ अजिबात नाही आवडला. खुपच बकवास चित्रपट आहे म्हणे निर्मात्याला एक चित्रपट माफ!!!!!!!!

ह्ये विसावा म्हंजी खिंडीतले (क्रिडा संकुलाचे शेजारी) की गावातले (पेट्रोलपंपाच्या जवळचे)????? गोंधळलेला (चिंतामणी) :-/