निहार ठाकरे ,आदरणिय हिंदुह्रुदयसम्राटांचे नातु ह्यांच्यावर Prevention of Immoral Trafficking Act खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदरणिय निहार ठाकरे ह्यांच्या मालकीचा सांताक्रुझ येथे लेडिज बार आहे.लेडीज बार मधील अनेक मुलीं वेश्याव्यवसायात असतात असे पोलिस अधिकार्यांचे म्हणणे आहे.
'सेक्युलर' राजकारण्यांपासून 'जातियवादी' राजकारणी अनेक लोकांचा पैसा ह्या व्यवसायात आहे.त्यामुळे सहसा ह्या प्रकरणांवर मौनच बाळगले जाते.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Bal-Thackeray-grandson-b…
स्त्रियांबद्दल कमालीचा आदर असणारे शिवसैनिक आता राडा करुन असले बार बंद पाडतात का ते पाहायचे.
वाचने
4127
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म्म!!
-
ओह ओह........
असेच म्हणतो. आणि पुन्हा मग
In reply to ओह ओह........ by वेताळ
असेच म्हणते.
In reply to ओह ओह........ by वेताळ
आता
In reply to ओह ओह........ by वेताळ
आयला................................
निहिर निर्दोष आहे असे राज
आदरणीय
टेीवेीवाल्या च्यानमंदलेींनेी
मास्तर ..
In reply to टेीवेीवाल्या च्यानमंदलेींनेी by भडकमकर मास्तर
बा$$$बौ....
In reply to मास्तर .. by कुंदन
=:)
In reply to मास्तर .. by कुंदन
आदेश
आम्ही बी
प्रसन्ना !! बातमीतील तथ्य
सामना
In reply to प्रसन्ना !! बातमीतील तथ्य by सुहास..
बाकीच्या पेपरात तर राज ठाकरेनी निहार ची योग्य बाजु मांडली आहे.
निहार ठाकरे यांचा बारमध्ये
आणि
In reply to निहार ठाकरे यांचा बारमध्ये by अविनाशकुलकर्णी