तेलाचा उठला बाजार
इराक झाला, पाठोपाठ इराण, मग इजीप्त, बाहरीन, आता लिबीया.... हे सगळे तेलाचे राजकारण चालू आहे का?
काही देशातले काही राज्यकर्ते हुकुमशहा असतील, अगदी कृरकर्मा देखील असतील. पुर्वीसारखी युद्धे खेळून जग जिंकणे आता कालबाह्य झाले. सध्याचे तंत्र म्हणजे लोकशाहीचा खून होत आहे असा ओरडा करून आपले दूरचे लक्ष्य साधायचे.
तुमचे काय मत आहे?
बाकी आपल्या हातात फक्त हलक्याने घ्या येवढेच असते. आहे त्या परिस्थितीत विनोद शोधायचा. म्हणून हे विडंबन-
http://www.misalpav.com/node/17092
प्रतिक्रिया
परतिकिरिया इकडं मांडायच्या कि
दोन्हीकडे मांडल्या तरी आमची
परतिकिरिया इकडं मांडायच्या कि
- परतिकिरिया इकडं मांडायच्या कि तिकडं?
हीकडच तिकड नायह्यमॅनीटेरियन्स आहेत ते.
लोकशाहिच्या मार्गाने..घटनेचा
मानले! पण.... दुसरयाची चूक
अमेरिकन डॉलरचे जागतिक विनिमय
का बात...
पटेश! अवांतर- रुपयासाठी