आयपीएलच्या टी२० ने म्हणे प्रोत्साहनपर नाचायला अमेरिकेतुन पोरी मागवल्या. आल्या तेव्हा काय अवस्था होती बिच्चाय्रा पोरींची!! करायला काम नाही. खायला अन्न नाही. ल्यायला कपडे नाहीत. अरारा. लई वंगाळ वाटलं बघा जीवाला. गेले दोन चार दिवसात मातुर परिस्थितीत बराच पडलाय म्हणायचा ! पोरी कशा आंगभर कपडे नेसुन नाचू लागल्यात. बरं वाटलं. तरी म्हटलं माझा भारत देश एवढा कद्रू कधीपून झाला जो पाहुण्या पोरीबाळींना चोळी लुगडंबी देईना झाला.
भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो..........
तोमीनव्हेच
वाचने
7637
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिचन पोरि
कपडे
पोरींना धोतर....
In reply to कपडे by ऋचा
धोती..
In reply to पोरींना धोतर.... by कुंदन
त्या
In reply to कपडे by ऋचा
:)
लई वंगाळ
त्यांना
आणि चुकुन
In reply to त्यांना by ऋचा
लई वंगाळ
कोणत्याही वयाला शोभतील असे कपडेआहेत हे.
काहि मजा येत नाहि बॉ.
काहीच संबंध नाही...........
जुळे
In reply to काहीच संबंध नाही........... by तात्या विंचू
हेच,