आज सकाळी पेपर बरोबर एक पॅमप्लेट आलं........... मथळा होता..... "पुणे व्रुत्तपत्र वितरक संघ"
त्यात लिहिलेला काहि मजकूर असा.......
"गेल्या १० वर्षात महाघाई वाढली आहे......दुधाचे भाव वाढले, पेट्रोल वाढले....... पण पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही......
सध्या बरिच व्रुत्तपत्र नविन नविन स्किमस देत अहेत....... (उदा. ११ रुपयात चार महिने पेपर, २५० रुपयात २ वर्ष पेपर......). तर त्याचा त्यांना मिळणारा फायदा कमी आहे.......... म्हणून १ जानेवारी पासुन त्यांनी "टाकनावळ" (पेपर टाकायचे पैसे, चांगला गोंडस शब्द शोधला आहे) घरटी १० ऐवजी अता २० रुपये केली आहे.........."
खरच त्यांना कमिशन इतक कमि मिळत का कि त्यांनी पेपर टाकण्याचे पैसे असे जाहिर करुन वाढवून घ्यावे लागत आहेत.......... ???
जर तस असेल.......तर मग १० वर्ष हि मंडळी झोपली होती का ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा...
वाचने
4028
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
>>व्रूत्तपत्रे हा प्रचंड
In reply to हम्म by चिरोटा
आमच्याकडे
४०% कमिशन असते ह्या व्यवसायात
कृपया मराठीचा खून पाडू नका
युयुत्सु रावांशी सहमत
In reply to कृपया मराठीचा खून पाडू नका by युयुत्सु
बर्याच प्रमाणात खरं आहे ...
सहमत!
In reply to बर्याच प्रमाणात खरं आहे ... by sagarparadkar
ह्या पेपर टाकणार्या मुलांच्या
In reply to सहमत! by स्वैर परी
अनुमोदन.... नहितर एकि कडे
In reply to ह्या पेपर टाकणार्या मुलांच्या by निवेदिता-ताई
बिपिन कार्यकर्त्यांच्या
त्रोटक
In reply to बिपिन कार्यकर्त्यांच्या by ब्रिटिश टिंग्या
विकास , क्लिंटण आणि कोदा
In reply to त्रोटक by नितिन थत्ते
पर्याच्या कुजकट प्रतिसादाची
In reply to विकास , क्लिंटण आणि कोदा by टारझन
पण जे फक्त पेपर 'टाकत' असतात
सागर पराडकर तुमचे म्हणणे
१०० घरांच्या सोसायटीतले सगळे
+१
In reply to १०० घरांच्या सोसायटीतले सगळे by अवलिया
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
+२
In reply to +१ by कुंदन
+३
In reply to +२ by रमताराम
+४
In reply to +३ by Nile
सहमत !! सकाळी जर पेपर आला
१०० घरांच्या सोसायटीतले सगळे पेपर घेतात का?