Skip to main content

वांगी-टोमॅटो भाजी.

रविवार, 13/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
https://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" एक वांगे आणी एक टोमॅटो या पासुन बनविलेली भाजी... आजच्या भाजीला नाव काय द्यायचे ह्या विचारात होते.. फ्रिज मधे एकच वांगे आणी एकच टोमॅटो होता..घेतला बारीक चिरुन फोडणीला टाकली .. यात फक्त गोडा मसाला , मिठ, व चिमुटभर साखर घातली आहे. पण चव अश्शी आलीय .................मस्त..................

वाचने 4154
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया