आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms
त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे
' आप किसको लाये है ये मराठी से?'
कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ? तेही इथे मराठी मुलुखात राहुन, यशस्वि होउन ?
पुढे बासुदानी असे म्हटले आहे कि
"मला न जुमानता त्यांनी परांजपेंचं डबिंग कुणा हिंदी भाषिक कलाकाराकडून करून घेतल"
मराठी भाषिकांच्या हींदी उच्चारणा बद्दल आक्षेप घेणार्यांना येसुदास आणि एस पी बालसुब्रमण्यम चे हींदी उच्चार कसे चालतात ?
त्याच लेखात बासुदांनी चीत्रपटातील नायकासाठी सुचवलेल्या अमोल पालेकर ला डावलुन ताराचंद बडजात्यानी अनिल धवन (काय पण ठोकळा) ला घेतले असल्याचे म्हटले आहे. ही तर ही तुलनाच होउ शकत नाही . हा तर अमोल पालेकरचा अपमान आहे (ईथेही मराठी बद्दलचा द्वेष कारणीभुत आहे का ?)
त्या लेखाच्या शेवटी बासुदांनी असे म्हणले आहे
"ही अत्यंत खेदाची गोष्ट होती की, अनेक मराठी कलाकार गुणी असूनही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत फारशी कदर केली जात नसे. "
वरील वाक्य हे एका अमराठी (बासुदा) माणसाचे आहे त्यामुळे कोणीही त्याला पुर्वग्रह दुषीत असल्या बद्दल आरोप करु शकत नाही.
हे सर्व वाचुन , एक मराठी माणूस म्हणून खुप चीड आली आणि दु:ख झाले.
मिसळपाव
मला
मी सहमत
माझ्या मते महागुरू ह्यांनी
In reply to माझ्या मते महागुरू ह्यांनी by निनाद मुक्काम …
वा..
चित्रपटसृष्टी, उद्योगधंदे
Rajashri Production- maine
गैरसमज....!!
अजून थोडेसे
खरे आहे
In reply to खरे आहे by गुंडोपंत
सहमत
In reply to सहमत by कुंदन
>>>म्हणुन म्हणतो मराठी
In reply to >>>म्हणुन म्हणतो मराठी by अवलिया
बोले तैसा चाले त्याची ...
In reply to बोले तैसा चाले त्याची ... by टारझन
टार्याला कुंद्यानी मदत न
In reply to बोले तैसा चाले त्याची ... by टारझन
आपल काय ठरलय?
In reply to आपल काय ठरलय? by कुंदन
ए पुरोगाम्या , आपलं असं ठरलं
एक आठवण
In reply to एक आठवण by हुप्प्या
१०० % सहमत
लक्ष्याचा पहिला हिंदी सिमेमा
In reply to लक्ष्याचा पहिला हिंदी सिमेमा by विजुभाऊ
डॅम्मीट्ट्ट .. विज्जुभाउ ...
म्हणून असं होतं असं मला वाटतं