आपला मन्नु ईटालियन बाईची कठ्पुतली आहे...
उच्च विद्या विभुषीत याचा किंवा रिझर्व बँकेचे गव्हर्नर असल्याचा काहीच परिणाम त्यांच्या प्रतिक्रियेवर येणार नाही...कारण ते त्यांच्या आत्म्याचा आवाज व्यक्त करायला पुर्ण अक्षम आहेत....
आत्ताच एक (खरेतर शिळी) बातमी वाचनत आली.
खरे आहे... :(
आपले पंतप्रधान, जे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी अशी प्रतिक्रीया द्यावी???????????
डॉ. मनमोहनसिंग हे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. पंतप्रधान हे राजकारणात आहेत, म्हणून अशी प्रतिक्रीय दिली. ते जर नुसते राजकारणीच असते तर अजुन घोळात घेतले असते... अर्थात यात त्यांची बाजू घेण्याचा अथवा विरुद्ध बोलण्याचा प्रश्न नसून वास्तव आहे इतकेच.
सर्व काही निर्णय त्यांच्या मर्जीप्रमाणेच घेण्यात येत आहेत आणि हे आता असेच चालणार आहे असे दिसते.
आपण फक्त एकच करू शकतो. "खाओ वडा पाव भजिया और बोलो गणपती बाप्पा मोरया"
प्रतिक्रिया
आपला मन्नु ईटालियन बाईची
खरे आहे...
काळा
सर्व काही निर्णय त्यांच्या
या इंटरनॅशनल ट्रीट्यांवर
लोकसभा निवडणुकांपूर्वी याच
लोकसभा निवडणुकांपूर्वी याच
(विषय दिलेला नाही)