आजच्या आगी, अपघात, मृत्यू आणि भविष्य
नाशकात स्वागत कमान कोसळून ४ ठार
पुण्याजवळ क्लोरिन गॅसगळती
ट्रक दरीत कोसळून ५ मृत्युमुखी
मायणी पक्षी आश्रयस्थानास आग
तळोजाच्या आगीत करोडोंची हानी
वरील सर्व बातम्यांसाठी सौजन्य: म.टा.
वरील सर्व बातम्यां या आग, अपघात, मृत्यू याबाबत आहेत. इथले काही भविष्यवेत्ते नेहमीच त्यांच्या परीने लोकांना अगोदर सूचित करतात. त्यावर माझा कधी विश्वास बसत नाही. कारण अशा घटना दररोजच कुठे ना कुठे घडत असतात. पण आजच्या या एकूणच त्याच विषयांवरच्या बातम्या पाहून भविष्यवेत्त्यांचे इशारे गांभिर्यानं घ्यावेत काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
भविष्यवाल्यांची बाजू घेतली म्हणून कृपया तुटून पडू नये; दोन चार मिनीटे विचार करून मगच आपले म्हणणे मांडावे - त्यातून कुणावरही आरोप - प्रत्यारोप न होता साधक बाधक चर्चा झाल्यास काही नवीन माहिती मिळू शकेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजुन काही [संशोधन]
रोज सकाळी भविष्य वाले
काही चांगल्या बातम्या नाहीत की काय मटाकडे ??
ह्म्म.
वरच्या अपघातात जीव गमावलेल्या
कसे ?
नाही ना.. ज्योतिष्य किंवा
>>ज्योतिष्य किंवा भविष्य
इव्हन वैद्यकिय, सायंटीफिकल
छाप काटा तर विज्ञानाच्या नीयमाने नीयंत्रीत होणारी अशी
प्रतीसाद आवडला. आणि तो पेंगू
ज्योतिष मानवी जीवनातील चक्रीय
बरेचसे
सहमत
तूमच्या अमेरिकन गूरूंच्या म्हणण्याप्रमाणे
मटा वाचणं सोडा. अतिशय
जेंव्हा कॉलेजात होतो तेंव्हा
"आज तुम्हाला बेड्मध्ये "
आज अपशकुनी दिवस होता काय?
+१
पोलिस टाइम्स वाचा रोज .. मग
+१
वाईतही ??
श्री धनंजय, तुम्ही
बहुतेक अमावास्या अभद्र, किंवा दररोज हे-ना-ते अभद्र ग्रहयोग असावे
भविष्य बदला येउ शकते. उदा :
नकु.. हे तीन प्रकार आणि कुठून
श्री. नरेशकुमार, मरण टाळणे
हॅ हॅ हॅ, तुम्हि मरण कसं टाळु