Skip to main content

मतिमंद

लेखक तिमा यांनी गुरुवार, 30/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पुतळे कापा, पुतळे हलवा फुंकून फुंकून निखारे फुलवा एस्ट्या पेटवा, ट्रक जाळा सामांन्यांच्या तोंडात बोळा भैया पळवा, भैया मरवा खळ्ळ-खटॅकची हौस पुरवा कागद नाचवा, नोटा दाखवा आदर्शांचे इमले चढवा कांदे लपवा, टोमॅटो पळवा रोजरोज नवे खेळ लावा बारा मतींची ताकद लावा मतीमंदांची प्रजा वाढवा ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1145
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया