Skip to main content

भारतातील फॉल कलर्स - रानीखेत (उत्तराखण्ड)

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 27/12/2010 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात उत्तराखण्ड ला जाउन आलो. काही रंगीत फोटोज चिकटवतो आहे.... IMG_8451" alt="" /> IMG_8426 IMG_8389 IMG_8383 Fall Colours
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6141
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by मस्त कलंदर

>भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात.

In reply to by मस्त कलंदर

खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच

या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :)

रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत.

हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते . सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते .