चालो जमवा: अहमदाबाद मिपाकट्टा.
आय आय एम चा कॅम्पस कस्त भटकून झाला.
संध्याकाळचे साडेआठ वाजले होते.
जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का , आपण किती इंचाने माघार घेत आहोत , खलिस्तान चळवळ आणि बिहारी , युरो डॉलर आणि भारतीय रुपया ,मिपावरील डामरट प्रतिसाद , सिग्नेचर किंग टार्या इत्यादी विषयंवर तज्ञामध्ये गहन चर्चा सत्र झाल्यानन्तर
क्लिंग्टन आणि विजुभाऊ ना कडकडून भूक लागली होती.
अहमदाबादच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांची रेलचेल होती. मसालानी चा, खाखरो ., कच्छी दाबेली , पाउं भाजी , फराळी नासतो , खमण उंधीयो च्या गाड्या वातावरणात एक मस्त माहौल तयार करत होत्या.
वर्षाअखेर आल्याने दुकाने सजली होती.
या गडबडीत काय खायचे असा एक नेहमी पडणारा गहन प्रश्न पडला होता.
क्लिंग्टन यांच्या मेसच्या डब्याला सुट्टी दिली होती. आता बाहेर खाण्याशिवाय पर्याय नव्हता.
अंधारात प्रकाश किरण दिसावा तसा अचानक गुजराती थाळी जेवण्याचा बेता करावा असे वाटु लागले . इतके सगळे कोण जेवणार असा एक निराशाजनक विचार मनात आला पण झळझळीत सूर्यप्रकाशाने मळभ झटकून टाकावे तसा तो विचार आम्ही झटकून टाकला आणि पक्वान नामक डायनिंग होल ( हो गुजराती मध्ये हॉल ला होल म्हणतात )
तेथे गेलो आणि आणि बेधडक ऑर्डर दिली.
थोद्याच वेळात जीची आतुरतेने वाट पहात होतो ती आली.
डावीकडून...
गाजरनो हलवो .कढी ,चणानी उसळ , टमेटा बटेटानु रस्साळु शाक, पनीर नु रस्साळून शाक ,उंधीयु ,बासुंदी ,सेलेड , फरसाणमा:- धोकळानु सेन्डविच , दाळना पकोडा अने बटेटाना पकोडा. लिली चटणी आमलीनी चटणी दही वडा,पापड , पुडी अने रोटली,
असे जोरदार आगमन झाले.
यजमान हॉटेलवाले आगत्याने आग्रह करून वाढत होते. आम्ही हा आजचा शेवटचाच दिवस असे समजून खात होतो.
पोटात अजून काही मावणार नाही याचा अंदाज आला आणि थाळीची आणि आमची ताटातूट झाली.
यजमान होटेलवाल्याला अन्नदाता सुखी भव असा क्लिंग्टन आशिर्वाद देनार होता तेवढ्यात बील आल्याने आशिर्वाद मागे घेतला आणि बील चुकते केले.जड पोटाने बाहेर आलो
अहमदाबाद मध्ये "अशोक पान" ही पानाच्या दुकानाचे चेन आहे.
कात चुना मस्त फेसून त्यावर चटणीचा वर्ख , सेकेली कतरी सोपारी, थन्डक लिली पत्ती लवींग अने वेलची.
इथे तुम्हाला हवे असणारे पान अक्षरशः खीलवले जाते.
विडा घ्या हो नारायणा एवढेच म्हणायचे बाकी ठेवले होते.
रात्रीचे दहा झाले. आणि पक्षी घरट्याकडे परतले.
कट्ट्याला प्रभु मास्तर आणि नितीन थत्ते याणीदेखील हजेरी लावली होती.
पुढचा कट्टा बहुते आणंद मुक्कामी, थत्ते सरकारांकडे

प्रतिक्रिया
वावावा! भरून पावलो हा वृतांत
खरंच ... वांगात भरुन पावलो
तो फोटो निकॉन एस ३००० ने
विजुभौ-
अहो ती पदार्थांची नावे आहेत..
वा! वा! दिलखुश धागा! सगळे
तुझे नाव Add करायला पाहीजे.
गम्मत केलिये तुमची जरा.
मस्त हो विजुभौ , बहुतेक हा
हो.हो. विजुभौना कोणिही अडचणीत आणणारा प्रश्ण विचारलेला नाही.
फक्त जेवणकट्टा
बरोबर
'डाह्याभाईचा स्पेशल इफेक्ट'
उत्तम
जय श्री कृष्णा
छान
सोशल क्लब
गुर्जींशी सहमत, आणि...
आवडले
>>अध्यात्मप्रेमी थत्ते
+१
फोटो बघून भूक लागली आहे
आठवणी
बदल
बदल, पण किती?
आवडले
रोचक
रिक्षावाले, दुकानवाले सगळे
बरोबर
तसे नाही...
पुस्ती
दुजोरा
हे आपल्याला कसे कळणार?
गुजरातेतील मराठी लोकांशी काय म्हणून बोलायचे?
प्रदीपदा, आठवणी आवडल्या. शहरं
सुरतमा जमण अने काशीमा मरण
तो थत्तेकाका नव्हेच
जी, जी रं जी जी जी
कट्टा वृतांत अगदीच बेश्ट लिहले आहे.
वा!
आईस्क्रीम
आमंत्रण
’हॉल’ऐवजी होल तसा ’सॉरी’ ऐवजी सोरी!
हॅ हॅ हॅ... अमहदावाद मधला
हजेरी
खुलाश्याबद्दल धन्यवाद. बाकी
मस्त हो ...
का हो विजुभाऊ, हातासरशी गरबा
जकार्तालासुद्धा मिपा कट्टा सुरू करावा म्हणतो!
आत्ताच हाती आलेल्या खळबळजनक
Pagination