पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला.
लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा.
सकाळ पेपरातली बातमी
वाचने
7282
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाग्याची शंभरी भरेल याची............
अगदी...
In reply to धाग्याची शंभरी भरेल याची............ by गणपा
मी अगदी हाच वीचार करत होतो हा धागा शंभरी गाठण्याची
In reply to अगदी... by स्वानन्द
कोन दादोजी कोंडदेव ?
दादोजी कोंडदेव !
पुलंचे गटणॅ आठवले
In reply to दादोजी कोंडदेव ! by सुहास..
बाळटारु आलास परत.? बेट्कुळ्या
In reply to पुलंचे गटणॅ आठवले by टारझन
दाखवल्या असत्या , पण मिसळपाव
In reply to बाळटारु आलास परत.? बेट्कुळ्या by गणपा
अहो पण त्यांच्या बेटकुळ्या
In reply to दाखवल्या असत्या , पण मिसळपाव by टारझन
ए बाबा ते पेपर पण वाचतात
शिवाजी महाराज
शिवाजी महाराज हा मुद्दा
हिंदुत्व
In reply to शिवाजी महाराज हा मुद्दा by अविनाशकुलकर्णी
कॉंग्रेस+ मनसे..... व
In reply to शिवाजी महाराज हा मुद्दा by अविनाशकुलकर्णी
दादोजी कोणदेव स्टेडियमचं काय?
महाराष्ट्रा जागा हो !!!
शंका
In reply to महाराष्ट्रा जागा हो !!! by rajeshkhilari
आज जर या अतिरेकी टोळीला विरोध
संभाजी ब्रिगेड्चे मत काहीही
आम्हाघरीधन साहेब
:(
पॉलिटिकल असायलम
दादोजी कोंडदेव खरोखर महाराजांचे गुरू होते ?
आम्ही पुरावा आमच्याबाजूने
In reply to दादोजी कोंडदेव खरोखर महाराजांचे गुरू होते ? by अविनाश कदम
पुराव्याची गरजच नाही
In reply to आम्ही पुरावा आमच्याबाजूने by रामजोशी
जोशी साहेब....मस्त लिहता
वेगळा काथ्याकूट करा त्यावर...
In reply to जोशी साहेब....मस्त लिहता by वेताळ
फरक नाय पडत!!!
+१
In reply to फरक नाय पडत!!! by पिवळा डांबिस
तुम्ही तेल लावा, आम्ही आग
In reply to फरक नाय पडत!!! by पिवळा डांबिस
हाहाहा! भलतेच विनोदी
In reply to तुम्ही तेल लावा, आम्ही आग by रामजोशी
आहो तेव्हा वाचता येणार्या
In reply to हाहाहा! भलतेच विनोदी by पिवळा डांबिस
शिवधर्म
महाराज
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी