मदत हवीय
नमस्कार,
मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत.
साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल.
धन्यवाद,
समीर
प्रतिक्रिया
व्य नि पहा समीरसूर.
धन्यवाद
कुतूहल .
:-)
माझा मित्र अमेरिकेतुन १
गणेशा