मी आधी सुधीर काळे ह्यांच्या पुतीन संबंधित लेखात प्रतिक्रियेत म्हटले होते कि रशियाला सध्यस्थितीत भारताशी व्यापारिक संबंध वाढवले पाहिजे .अर्थात आज पासून रशियन राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव भारताचा २ दिवसाचा दौरा करणार आहेत .त्याच्यासोबत व्यापारी मंडळ असून किमान १५ सौदे होणार आहे जे अंतराळ /बिन लष्करी परमाणु सहयोग / व अनेक महत्वाचे प्रामुख्याने व्यापारी सौदे होणार आहेत .पुढील ५ वर्षात २० अब्ज डॉलर च्या व्यापाराचे उदिष्ट दोन्ही देशांनी ठेवले आहे .ह्यात सर्वात महत्वाचा सौदा जेट विमानाच्या ५ व्या पिढीतील विमानाचा असून ते भारत व रशिया सहकार्याने बनवत आहे .(जगात ह्या पिढीचे अत्याधुनिक विमान फक्त अमेरिके कडे होते .पण स्वबळावर बनविले हे विमान अमेरिकेला पांढरा हत्ती वाटले .म्हणून ओबामा ह्यांनी त्यांचे उत्पादन मंदी नंतर बंद केले .२०१७ मध्ये भारत व रशिया निर्मित हे जेट त्यांच्या ब्राह्मोस सारखेच यशस्वी होणार ह्यात शंका नाही . जगात मग केवळ आपल्या व रशियाकडे हे अत्याधुनिक विमान असेल ह्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी रशियन संरक्षण कंपन्या रोसोबोरनएक्सपोर्ट आणि सुखोई भारतात येणार आहेत .
दुसर्या महत्वाच्या सौद्यात काही रशियन अणु भट्टी निर्मितीसंबंधी करार होण्याची शक्यता आहे (एकाही मराठी वृत्त पत्राने अजून रशियन राष्ट्रपती च्या भारतात आगमन व दौर्यासंबंधी अजून काहीही लिहिले नाही आहे .बहुदा प्रत्यक्ष करार झाल्यावर त्याबद्दल लिहिण्याचा मानस असेल .)विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता विष्णु प्रकाश सांगितले आहे कि दोन्ही देश हाइड्रोकार्बन च्या शेत्रात सहयोग वाढविण्याच्या शक्यता वाढवणार आहेत .ह्या दौर्याची हायलाईट म्हणजे रशियाकडून भारताला संरक्षण कराराचा विशेष दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे ह्याचे प्रमुख .कारण मागील दशकात भारत व रशियाचे सामरिक भागीदारी ची गुणवत्ता व त्याला मिळालेले यश आहे .. सोमवार रात्री नवी दिल्ली पोहचल्यावर मेदवेदेव प्रथम प्रधानमंत्री मनमोहन सिंह बरोबर व्यापक द्विपक्षीय मुद्यावर चर्चा करतील . दोन्ही नेता वैश्विक मुद्दे जसे अफगानिस्तान आणि पाकिस्तान संबंधी चर्चा करतील .
मेदवेदेव मंगलवार वारी राष्ट्रपति प्रतिभा पाटिल आणि विदेशमंत्री एस एम कृष्णा शी भेटतील . मेदवेदेव विरोधी पक्ष नेत्या नेता सुषमा स्वराज, उप राष्ट्रपति हामिद अंसारी आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी शी भेटणार आहेत .
मध्यंतरी भारत वेस्टन जगतातील प्रमुख देशांची तर रशिया चीनशी संबंध वाढविण्यात मग्न होते .त्यामुळे साहजिकच दोन पारंपारिक मित्रांना मैत्रीत दुरावा येऊ नये व ती अधिक घट्ट व्हावी हि इच्छा होती .जी दोघांची हि गरज आहे .विशेतः चीन पाकिस्तानला वाट्टेल ती मदत द्यायला तयार आहे .तर अमेरिका होलाबर्क च्या मृत्यू नंतर आता पुढे काय अशा द्विधा मनस्थितीत आहे .आता पाकिस्तानला हाताळावे कसे ?
भविष्यात भारतात रशियाला १४ ते १६ अणु रिएक्टर बांधायचे आहेत . 2009 मध्ये द्विपक्षीय व्यापार 7.5 अब्ज डॉलर होता. ह्यावर्षी २४ % व्यापार वाढला आहे .भारतासाठी हि भागीदारी खूप महत्वाची आहे .
आपल्या प्रमुख विरोधी पक्षाचे नेतृत्व नुकतेच इजारेल ला जाऊन आले व भाजपप्रणीत राज्यामध्ये तेथील प्रगत कृषी तंत्रांद्यान वापरायच्या दृष्टीने बोलणी केली. तेथील संसदेला संबोधले .तर भारतीय भूदल प्रमुख वी के सिंग सहपत्नी ३ दिवशीय नेपाल दौर्यावर गेले आहेत .ह्या दौर्यात नेपाळी राष्ट्रपती राम बारण यादव त्यांना नेपाली सैन्याचा जनरल हि पदवी देणार आहे तर मागच्या वर्षी आपल्या राष्ट्रपती प्रतिभा ती ह्यांनी नेपाली सेना प्रमुख जनरल छत्रमान सिंह गुरूंग ह्यांना हीच पदवी दिली होती .त्यांच्या आमंत्रणावरून आपले जनरल हा दौरा करत आहे .नेपाली सैन्याला भारताकडून मिळणारी ७० % सबसिडी २००५ ला मओ वाद्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर भारत सरकारने बंद केली होती .त्यावर मात्र चर्चा होणार नाही आहे .
जनरल सिंह मंगलवारी तिब्बती सीमा च्या जवळ जॉमसन चा दौरा करणार आहेत ., जेथे नेपाली senechya माउंनटेन वारफेयर ट्रेनिंग इंस्टीट्यूट चे निरीक्षण करतील ..
येथे भारतीय सेनेचे के जवान पण प्रशिक्षण प्राप्त करत आहेत ..नंतर पोखरा शहरातील गोरखा पेंशन शिबिराचा पण दौरा करतील . चीन शी असलेल्या सीमा प्रश्नामुळे व चीनचे आपल्या सीमेलगत सैन्य हालचाली संशयास्पद असतात त्या निम्मिताने नेपाल मधील लाल सरकार असताना भारताला आपले अस्तित्व व प्रभुत्व नेपाळमध्ये संपादन करणे आवश्यक आहे .
वाचने
3619
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख छान आहे.. आवडला.
उत्तम माहिती ! धन्यवाद.
आवडला
चांगली माहीती पुरवलीस रे
उत्तम आढावा आणि छान
असेच म्हणतो
In reply to उत्तम आढावा आणि छान by परिकथेतील राजकुमार
इजारेल म्हणजे काय? सांगून
इजारेल = महत्वाचे. नेपाल = भागीदार
In reply to इजारेल म्हणजे काय? सांगून by यकु
जग भर इस्लामी धर्मांध जिहाद व हिंदुस्थान द्वेष
In reply to इजारेल म्हणजे काय? सांगून by यकु
ते सगळं ठीक आहे निनाद.. पण
In reply to जग भर इस्लामी धर्मांध जिहाद व हिंदुस्थान द्वेष by निनाद मुक्काम …
इस्त्रायल मला शेवटी शब्द
In reply to ते सगळं ठीक आहे निनाद.. पण by यकु
खॅखॅखॅखॅ
In reply to इस्त्रायल मला शेवटी शब्द by निनाद मुक्काम …
हम दुनियाभर के मुसलमान
In reply to जग भर इस्लामी धर्मांध जिहाद व हिंदुस्थान द्वेष by निनाद मुक्काम …
बर्फ भारतीय रक्ताने लाल
In reply to हम दुनियाभर के मुसलमान by गांधीवादी
>>मी तर म्हणेन
In reply to बर्फ भारतीय रक्ताने लाल by निनाद मुक्काम …
वाचायचा प्रयत्न करतोय. अवघड