मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुला पानांची नक्षी (रांगोळी)

जागु · · कलादालन
ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या. Image removed. Image removed. Image removed.
लेखनविषय:

वाचन 10296 प्रतिक्रिया 25