✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...मला आठवण आहे !

क — केशवसुमार, Fri, 10/05/2007 - 20:21

प्रतिक्रिया द्या
5955 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ल
लिखाळ Fri, 10/05/2007 - 20:43 नवीन

वाहवा

मस्त ! मस्त ! सिगरेटिची ज्योत, अंतरिच्या खळबळीची इकडे झालेली खिडकीशी झटापट वगैरे फार मस्त..मूळ कविता वाचून त्या कल्पनांचा इथला अविष्कार (नेहमी प्रमाणेच) थक्क करणारा. दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे .. हे सर्वात आवडले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/06/2007 - 03:47 नवीन

हाच दिलासा

..हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! वा ! वा ! हाच दिलासा, अपुला केश्या अजुनी फॉर्मात आहे ! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 09:26 नवीन

वा!

दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे ! * * * ...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! क्या बात है.... तात्या.
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Sat, 12/13/2008 - 05:22 नवीन

खतरा

खतरा विडंबन केश्या!! मानल रे तुला मानल.. खरा डॉन
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 12/13/2008 - 16:47 नवीन

सुरेख

आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. पाहतो तो उत्खननातून काढलेली कविता! कविता छानच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/15/2008 - 17:21 नवीन

+१

आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. असेच वाटले. कविता मस्तच!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ध
धम्मकलाडू Mon, 12/15/2008 - 14:18 नवीन

काही अपेक्षा... मिपाकरांकडून...

इतर संकेतस्थळांवरील कवितांचे विडंबनही मिपावर प्रकाशित करू नये. निषेध! निषेध! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/15/2008 - 16:29 नवीन

जबराट.....

जबराट..... केशवजी हम आपको मिस कररेला हुं.. (नविन विडंबनाच्या प्रतिक्षेत) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा