Skip to main content

सायना ही नं. १ झाली. Saina Is No. 1

सायना ही नं. १ झाली. Saina Is No. 1

Published on रवीवार, 12/12/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
सायना नेहवाल हॉंगकॉंग सुपर सिरीज विजेती चीनच्या सिक्‍झिअन वॉनला 15-21, 21-17, 21-17 ने हरविले वर्षभरातील तिसरे सुपर सिरीज विजेतेपद Now Saina Is No. 1 समस्त भारतीयांना, विषेशतः महीला वर्गाला अभिमान वाटेल अशी बातमी बातमी आहे ही. सायनाचे अभीनंदन.
लेखनप्रकार

याद्या 2248
प्रतिक्रिया 10

खेळात का होईना चिन्यांना हरविले .ह्या खेळातील त्यांच्या मक्तेदारीस सुरुंग लागला . इतर शेत्रात सुध्धा असेच होवो. हि गणराया चरणी विनंती .

पदुकोण आणि गोपीचंद म्हणतील .खेली वो जी जान से’ गोपीचंदला नका विसरू. गोपीचंदसुध्दा All England winner आणि साईनाचे Coach आहेत.

सायनाचे अभिनंदन मनपुर्वक. हर्षद.

चिन्यांना हरविले हे ऊत्तम झाले. मागून येऊन पूढे गेली की ही, भारत सूध्दा चीनला सर्व बाबतीत असाच वरचढ ठरो

ही मॅच मी लाईव्ह टीव्ही वर पाहिली. अत्यन्त टफ झाली....शेवटी सायना इझ सायना !!!

सायना चे मनापासुन अभिनन्दन, ...पण आता तिला मनसोक्त खेळू द्या नाहितर त्या सानिया सारखे जाहिराती, रॅम्प वॉक, फॅशन शोज यामधे गुन्तवून नका. त्याने खेळाडूच्या खेळाची वाट लागते, सानिया चे उदाहरण ताजे आहे, ह्या सगळ्या कामान्साठी 'दीपिका पदुकोण' आहेच की...

In reply to by प्रदीपा

मिसळपाव वरच्या सर्वांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की सायना ला सानिया सारख्या जाहिराती , रँप वॉक , फॅशन शो मधे गुंतवु नका . अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत. - टापा

मस्त बातमी! सायनाचे अभिनंदन!