~विजुभाऊ द-रसिकलाल 'चहा' आणि व्यंकटराव ह्या दोघांना....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा~

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in काथ्याकूट
24 Apr 2008 - 10:16 am
गाभा: 

आपले विजुभाऊ, द-रसिकलाल, 'चहा'टाळ, मिपाच्या सुगरण ताईलोकांच्या अबाधित पाककृती विभागात घूसखोरी करुन त्यांच्यातील एक 'सुगरण्या' म्हणून वावरणारे, आमच्यासारख्या पोरासोरांमध्ये आमच्यापेक्षासुध्दा जास्त दंगा दंगा करणारे असा हा हरहुन्नरी 'मराठी शाळेत शिकलेला गुजराथी ख्रिश्चन' विजुभाऊ शॉ !

आज विजुभाऊंचा वाढदिवस!

विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!!

अहो काय योगायोग पाहा. आज व्यंकटराव ह्यांचा पण वाढदिवस आहे.
तेव्हा त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

24 Apr 2008 - 10:37 am | प्रमोद देव

दोन्ही उत्सवमूर्तींना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

शरुबाबा's picture

24 Apr 2008 - 10:40 am | शरुबाबा

दोन्ही उत्सवमूर्तींना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

मनस्वी's picture

24 Apr 2008 - 12:30 pm | मनस्वी

***********************************
================================
= -------- विजुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ------------=
= --- तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार...--=
= ------------- और लिख्खो लाखों बार!!! --------------=
================================
***********************************

***********************************
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
=व्यंकटकाका, तुम्हालाही वाढदिवस लाखो शेर भरभराटीचा जावो!=
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
***********************************

आनंदयात्री's picture

24 Apr 2008 - 7:20 pm | आनंदयात्री

अशाच आमच्या पण रंगेबीरंगी शुभेच्छा :) ..

इनोबा म्हणे's picture

24 Apr 2008 - 11:07 am | इनोबा म्हणे

विजुभाऊ चहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (चला एका पार्टीची सोय झाली) :)
असेच लिहीत रहा...

क्रमशः

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

नीलकांत's picture

24 Apr 2008 - 11:08 am | नीलकांत

वाढदिवसाच्या हार्दीक शुभकामना.

( कंसातलं वाक्य - पार्टी कुठे हो? )

नीलकांत.

छोटा डॉन's picture

24 Apr 2008 - 11:13 am | छोटा डॉन

विजुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!!

बाकी पार्टी म्हणून आंबे खायला येतोच ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2008 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपावच्या जिंदादिल रसिकांपैकी एक हमारे विजुभाऊ !!!

वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!!

मदनबाण

स्वाती राजेश's picture

24 Apr 2008 - 12:27 pm | स्वाती राजेश

विजुभाऊंना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!
रंगबिरंगी शुभेच्छा.:))))

व्यंकट's picture

24 Apr 2008 - 12:40 pm | व्यंकट

ध. मु. नी प्रतिसाद उडवल्यामुळे आमचं रसग्रहण उडलेलं दिसतयं; हरकत नाही परत टाकू.

वली असदुल्ला खां गालिब साहेबांच्या एका गझलेचा अनुवाद पेश करतो आहे...

कासिद के आते आते, खत एक और लिख रखूं
मै जानता हुं जो वो लिखेंगे जवाब में

अर्थः
दूत ( निरोप्या, पोस्टमन ) माझ्या पत्राचं उत्तर तिच्याकडून आणेस्तोवर मी अजून एक पत्र लिहून ठेवतो
कारण मला माहिती आहे ती काय उत्तर देणार आहे.

कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में
शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में

अर्थः
ह्या निर्दयी जगात मी कधी पासून आहे काय सांगू ( तुम्हाला मित्रहो )
जर विरहाचे क्षण धरून सांगायच म्हटलं तर सगळ्या कालावधीचं गणित सुटायला पहाट होईल.

शब = पहाटेच्याही आधिची वेळ, साधारणपणे मध्यरात्र आणि ब्रह्ममुहूर्त च्या मधली वेळ
( त्यावरून आठवलं शम्मी कपूरच्या एका गाण्यात " ऐसी नाजूक हो वो जिसका शबनम मुंह धोती हो " अशी ओळ आहे, ती शबनम म्हणजे पहाटेचे पाना-फूलांवरचे दव. शब = पहाट, नम = थेंब, नमी = ओलावा )
हिज्र = विरहाचे क्षण ( सहसा, विरहाच्या रात्री )

मुझ तक कब उनके बज्म में आता था दौर्-ए-जाम
साकी ने कुछ मिला न दिया हो शराब में

अर्थः
तिच्या त्या मैफीलीत मद्याचा चषक कधी भरला जात होता ( आणि कधी संपत होता ) ते मला कळतं नव्हतं
बहूदा दारू मधे अजूनही काही तिने मिसळलेलं असणार

बज्म = शेरोशायरी + दारूची मैफील
साकी = पेल्यात दारू ओतणारी

ता फिर ना इंतजार में नींद आये उम्रभर
आने का अहेद कर गये आये जो ख्वाबमें

अर्थ (दुसर्‍या ओळीचा आधी)
स्वप्नात दिलेलं वचन की येऊन भेटेन ( त्यावर काय विश्वास ठेवायचा खरं तर? )
(पण तरी) आता मी वाट पहात राहीन आणि ( ती आली नाही तर) मला आयुष्यभर झोप येणार नाही

अहेद = वचन

गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी
पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में

अर्थ
दारू पिणं मी सोडलं तर आहे, पण तरी,
एखाद्या, पावसाळी दिवशी, चांदण्या-रात्री, (एखाद-दोन घोट) घेतोच

अब्र = ढग, अभ्र, मेघ
रोज = दिवस
रोज्-ए-अब्र = ढगाळ, पावसाळी दिवस ( बेसिकली अशी वेळ जेव्हा मला कांदा भजी आणि वाफाळणारा चहा हवाहवासा वाटतो )
माहताब = चंद्र
शब्-ए-माहताब = चांदणी रात्र / पहाट

व्यंकट

धमाल मुलगा's picture

24 Apr 2008 - 1:04 pm | धमाल मुलगा

आहो...मी कसा उडवणार तुमचा प्रतिसाद? तो हक्क आम्हाला नाहीये. काहीतरी गडबड झाली असेल. मी त्या प्रतिसादावर प्रति-प्रतिसाद टाकला तर पाहिलं तुमचा गज़लेचा अनुवादवाला प्रतिसाद गायब! त्याबरोबर माझाही गुल्ल!

असो!

कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में
शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में

हाय............

गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी
पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में

यंकटराव, तुमचा वाढदिवस रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में येतो काहो? भेट देऊन व्यक्तिशः शुभेच्छा द्याव्या म्हणतो!

विसोबा खेचर's picture

24 Apr 2008 - 12:50 pm | विसोबा खेचर

प्राजु's picture

24 Apr 2008 - 1:23 pm | प्राजु

विजुभाऊ,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाय द वे, बर्थ डे पार्टीला आमरस ठेवावा .. असा आग्रह मी मिसळपाव परिवारातर्फे तुम्हाला करते... :))

व्यंकटराव , आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 Apr 2008 - 1:22 pm | विसोबा खेचर

व्यंकटराव, क्षमा करा. आज तुमचाही वाढदिवस आहे हे मला माहीत नव्हतं, नाहीतर विजूभाऊंसोबतच तुम्हालाही शुभेच्छा दिल्या असत्या..

असो..

वाढदिवसानिमित्त माझ्या व अनुष्काच्या तुम्हालाही अनेकोत्तम शुभेच्छा...

आपले नम्र,
तात्या अभ्यंकर
अनुष्का अभ्यंकर.

:))

स्वाती राजेश's picture

24 Apr 2008 - 1:30 pm | स्वाती राजेश

व्यंकटराव , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

शितल's picture

24 Apr 2008 - 5:59 pm | शितल

विजुभाऊ आणि व्यंकटराव तुम्हा दोघा॑नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजच मी मावशी झाले आणि माझ्या भाचीचा (भावाच्या मुलीचा)देखिल आज दुसरा वाढदिवस आहे.

विजुभाऊ's picture

24 Apr 2008 - 6:01 pm | विजुभाऊ

मित्रानो मी धन्यवाद देणार नाही . ते खूप छोटे वाटेल.
पण तुम्ही मला शुभेच्छा दिल्या .एका न पाहिलेल्या न भेटलेल्या व्यक्तीची आस्थेने चौकशी केली . काहीनी फोन करुन शुभेच्छा दिल्या. भरुन पावलो.
मिपा कुटुंबाची ही देणगी खूप काही देवुन गेली.
कोणी अश्रु पुसणारे(विचारपूस करणारे) नसेल तर
रडण्यालाही अर्थ नसतो
अश्रु पुसणारे(विचारपूस करणारे) कोणी असेल (त्यासरखी आनन्दाची दुसरी गोष्ट नाही)
तर रडायची जरुरच नसते.....
तुमचा विजुभाऊ

व्यंकटजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

मदनबाण

वरदा's picture

24 Apr 2008 - 7:31 pm | वरदा

उशीर झाला पण आमची सकाळ आत्ताच झाली....वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
व्यंकटकाका तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

मानस's picture

24 Apr 2008 - 8:37 pm | मानस

विजुभाऊ व व्यकंट ह्यांस

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ....

मानस

केशवसुमार's picture

24 Apr 2008 - 8:55 pm | केशवसुमार

उशीर झाला (?)
विजुभाऊ चहा, व्यंकोबा!!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ....
केशवसुमार

(स्वगत :-काय लोक आहेत; ह्यांच्या आयुष्यातले अजून एक वर्ष कमी झाले!!! म्हातारे झाले हे आणि लोक शुभेच्छा का देतात?)

पान्डू हवालदार's picture

24 Apr 2008 - 9:38 pm | पान्डू हवालदार

विजुभाऊ व व्यकंट ह्यांस

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 9:45 pm | प्रभाकर पेठकर

श्री. विजूभाऊ आणि श्री. व्यंकट ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...!
(माझाही फोटो मी टाकणार होतो पण ऐनवेळी शर्ट जागेवर सापडला नाही. ठीक आहे पुढच्या वाढदिवसाला.)

पिवळा डांबिस's picture

24 Apr 2008 - 10:23 pm | पिवळा डांबिस

विजुभाऊ आणि व्यंकटराव,
तुम्हां दोघांनाही वाढदिवसानिमित्य आमच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुम जियो हजारो साल, सालके दिन हो पचास हजार!!!

आपला,
पिवळा डांबिस

चतुरंग's picture

25 Apr 2008 - 5:56 am | चतुरंग

कैरीबरोबर शेरोशायरीचाही वाढदिवस!
विजुभाऊ आणि व्यंकट दोघांनाही वाढदिवसाच्या आंबटगोड आणि धुंद शुभेच्छा!!;))

चतुरंग

नंदन's picture

25 Apr 2008 - 4:56 pm | नंदन

सही प्रतिसाद :)
दोघांनाही (थोड्या उशीरानेच) वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Apr 2008 - 12:51 pm | डॉ.प्रसाद दाढे

विजुभाऊ॑ना व व्य॑कटरावा॑ना हार्दिक शुभेच्छा!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Feb 2011 - 3:05 pm | घाशीराम कोतवाल १.२

शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या
पुढला भाग ?

अरे घाशाभाउ ते दोन्ही लेख चि धमाल मुलाचे आहेत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Feb 2011 - 3:37 pm | निनाद मुक्काम प...


तुमच्यासाठी विजू भाऊ ह्या शुभ दिनी जगप्रसिध्ध ब्लेक फोरेस्ट केक
मुक्काम पोस्ट जर्मनी कडून

डावखुरा's picture

3 Feb 2011 - 3:49 pm | डावखुरा

विजुभाउ आणि व्यंकटराव तुम्हाला वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

धनुअमिता's picture

3 Feb 2011 - 3:57 pm | धनुअमिता

श्री. विजूभाऊ आणि श्री. व्यंकट ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...!

तीन-तीन मासे गळाला लागले घाश्याच्या..
लेको आधी तारीख तरी पहा रे :)

ramjya's picture

3 Feb 2011 - 7:23 pm | ramjya

विजुभाऊ व व्यकंट ह्यांस

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

अलख निरंजन's picture

4 Feb 2011 - 5:23 am | अलख निरंजन

चिंतामणी's picture

4 Feb 2011 - 9:15 am | चिंतामणी

घाशीराम कोतवाल १.२, निनाद, लालसा, धनुअमिता तुम्ही सगळे असे कसे रे. तारीख पहा की हो वाढदिसाची.

आणि गणपाने शेरा मारूनसुध्दा शुभेच्छा देणारे ramjy आणि अलख निरंजन म्हणजे लै भारी.

लगे रहो.

(पॉर्टी पाहीजेतर सरळ सरळ मागायची विजुभौ देतील असे वाटत असल्यास.)

विवेक वि's picture

4 Feb 2011 - 1:31 pm | विवेक वि

वाढदिवसाच्या शुभेच्या