✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

* सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *

म
मनस्वी यांनी
गुरुवार, 04/24/2008 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12135 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश गुरुवार, 04/24/2008 - 12:34 नवीन

माझ्याही...

सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अवांतरः काल २०-२० मधे मुंबई चेन्नई मॅच जिंकून त्याला गिफ्ट देतील असे वाटले होते, पण शेवटच्या ३ बॉल पर्यंत अपेक्षा होती. असो मुंबईच्या पुढ्च्या मॅच ला शुभेच्छा. होप सो सचिन त्यावेळी खेळेल.....
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/24/2008 - 13:57 नवीन

मास्टर ब्लास्टरला...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... इतका यशस्वी होऊनही अतिशय विनम्र असा हा गुणी खेळाडू मराठमोळा आहे याचा अभिमान आहे प्रत्येक मराठी मनाला... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 14:02 नवीन

शुभेच्छा! :)

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/24/2008 - 14:05 नवीन

ये हुई ना बात..

आता सचिनलासुद्धा आपला वाढदिवस खरोखर झोक्कात साजरा झाल्यासारखा वाटेल...साक्षात अनुश्कावहिनीं नी शुभेच्छा दिल्या म्हंटल्यावर काय!!! आता आमच्या शुभेच्छा गेल्या पाण्यात..... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/24/2008 - 14:13 नवीन

सचिन

सचिन भौ..... ह्याप्पी बर्थडे रे!!!!!! मजा कर!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/24/2008 - 14:24 नवीन

१०डुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... (क्रिकेट प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
ड
डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 15:16 नवीन

मस्त रे सचिन्...शुभेच्छा....

अहाहा...दहा वर्षांपूर्वी २४ एप्रिलला याच मुलाने शारजाह च्या मैदानावर वॉर्न, फ्लेमिंग, आणि कॅस्प्रोविच वगैरे मंडळींची यथेच्छ धुलाई केली होती... त्या आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/24/2008 - 18:30 नवीन

ज्याची किर्ती सर्व जगात पसरली आहे आणि पाय अजूनही

जमिनीवरच आहेत त्या आधुनिक वामनाला, सचिनला, वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/24/2008 - 19:02 नवीन

असेच

म्हणतो .. शुभेच्छा ! :) .. ( सचिनचा पंखा) - आंद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
व्यंकट गुरुवार, 04/24/2008 - 18:49 नवीन

सचिनला

अनेकोत्तम शुभेच्छा !!!!! व्यंकट
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 04/24/2008 - 20:41 नवीन

पुन्हा एकदा ......

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .... मागे एकदा म्हण्टलं होतं, पुन्हा एकदा म्हणतो "फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट" क्लास अपार्ट मानस .....
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 04/24/2008 - 22:10 नवीन

शुभेच्छ्या!

उत्तुंग शिखरें सर करुनही अत्यंत विनम्र स्वभाव असलेल्या सचीनला हार्दिक शुभेच्छ्या! -- - - - - - केशवराव.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/24/2013 - 10:25 नवीन

सच्या ..... ह्याप्पी बड्डे रे....

सच्या तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा रे.... !!!! सच्या, तुझ्यातलं क्रिकेट जो पर्यंत शिल्लक आहे तो पर्यंत खेळत राहा आणि आम्हाला खेळाचा आनंद देत राहा. लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत जाऊ नको. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 04/24/2013 - 10:28 नवीन

खेळत राहा मित्रा.....

खेळत राहा मित्रा.....
  • Log in or register to post comments
स
सावत्या Wed, 04/24/2013 - 11:37 नवीन

शुभेच्छा!!!!!

"Tuzhe pata hai tune kiska catch chhoda hai?" Wasim Akram to Abdul Razzaq when the latter dropped Sachin's catch. Matt HAYDEN: "I HAVE SEEN GOD, HE BATS AT NO.4 FOR INDIA" Peter Rebouck, Aussie journalist "On a train from Shimla to Delhi, there was a halt in one of the stations. The train stopped by for few minutes as usual. Sachin was nearing century, batting on 98. The passengers, railway officials, everyone on the train waited for Sachin to complete the century. This Genius can stop time in India!!" A banner once said-' I WILL SEE GOD WHEN I DIE BUT TILL THEN I WILL SEE SACHIN ' BBC on Sachin: Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there is something we don't know, something beyond scientific measure. Something that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their lives " वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/24/2013 - 15:03 नवीन

देवा,

देवा, अजून खेळत रहा! कधीच निवृत्त होउ नका. तुम्ही मैदानात नसलात तर क्रिकेटची मजाच निघून जाईल. अनंत चतुर्दशीला घरचा गणपती विसर्जन करून आल्यावर रिकामा देव्हारा भकास वाटतो, तसे तुम्ही निवृत्त झाल्यावर रिकामे मैदान भकास वाटेल!
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Wed, 04/24/2013 - 15:11 नवीन

श्भेच्छा आहेतच

शुभेच्छा तर आहेतच पण तपशिलात चूक आहे ३५वा नव्हे ४० वा वाढदिवस आहे सचिनचा
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 04/24/2013 - 15:14 नवीन

मालक धाग्याची तारीख तर पहा.

मालक धाग्याची तारीख तर पहा. पाच वर्षांपुर्वीचा धागा आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी
ल
लाल टोपी Wed, 04/24/2013 - 15:17 नवीन

अरेच्चा चुकलो..

चुकलो पण आज हा पांच वर्षापूर्वीचा धागा येईल अशी अपेक्षा नसल्यामुळे चुक झाली...असो
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Wed, 04/24/2013 - 22:59 नवीन

नै नै.. चूक कसली?

अजून पाच वर्षानीसुद्धा पब्लीक त्याला 'खेळत रहा' असच म्हणेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/24/2013 - 22:49 नवीन

लेका आता काय ब्याटिंग करतो रे

लेका आता काय ब्याटिंग करतो रे तू... आज तुझा बड्डे आजच्या आयपीएल च्या सामन्यात काही धावा कुटशील असे वाटले किंचित आत येणा-या चेंडूला तुझा अवघ्या दोन धावावर उडालेला त्रिफळा पाहवला गेला नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा