मी तिला पाहिलं
तिने मला पाहिलं
दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं
कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो
जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि
पाकळी होऊन गेलं
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1281
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान चारोळी...... अजून मोठी
फुलपाखरूच पाकळी झालं! वा! छान