"जागेश्वर" भटकंती भाग २
भल्या पहाटे ३:३०/४ वाजता उठुन आम्ही सगळ्यांनी सुर्योद्या साठी फिल्डींग लावली. दाट धुक्या मुळे रसभंग होतो की काय ? अस वाटत होतं आणि पुर्वदिश्या जसजशी उजळायला लागली तसतशी........................आमची बोलती बंद केवळ आ वासुन सटासट क्लिक, क्लिक आणि क्लिक्स
१.
२.
३.
४.
५. हिमालयाच्या रांगा
६.
७. हिमालय रांगामधील "त्रिशुल" पर्वत शिखरे
८. "त्रिशुल" पर्वत शिखरे
९.
आमच फोटो सेशन काही संपत न्हवत सडकुन भुका लागल्यावर लक्षात आल की सकाळचे १० वाजले आहेत. (गेली कित्येक वर्षे मला तर सकाळी न्याहरी ऐवजी जेवायचीच सवय आहे.) मग काय ४ पराठे,३ उकडलेली अंडी, एक मोठा मग नेसकॉफी माराली आणि बाकीच्या मंडळींची तमा न बाळगता झोपलो. दुपारी स्वच्छ आकाश पाहुन परत सुरु झालो (आता बाकीचे झोपले होते आळशी कुठले?)
१०.
११. "त्रिशुल" पर्वत शिखरे
माझा उत्साह वाढवण्यासाठी हे मायलेकरची जोडी माझ्या बरोबर होती. माझा एक डोळा कायम या जोडीवर होता. कारण ट्राय पॉड जवळ माझ्या सगळ्या वस्तु लेन्स ई. मांडुन ठेवल्या होत्या. त्या वस्तु खाद्य पदार्थ आहेत अस वाटुन यांनी पळवल्या असत्या तर खरोखरीच माझ खुप आर्थीक नुकसान झाल असत
१२.
पुढिल भागात भटकुयात जागेश्वर येथिल वर्ल्डहेरिटेज मंदिर परिसरात
कॅमेरा निकॉन डी९०
लेन्स निकॉन १८/५५ , ७०/३०० व १०५
क्रमशः

क्रमशःलेखनविषय:
याद्या
3200
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
मला स्वसंपादन का करता येत नाही ये?
दुसरा आणी सातवा फटू लैच आवडला
छान
मस्त
कसले जबरदस्त फोटो आलेत..
सातवा आणि आठवा फोटो खूप
अप्रतिम रे जयप्या!!!
माझे आवडते