नमस्कार
माझा एक मित्र हैदराबाद ला शिफ्ट होतो आहे कामा निमित्त, जर कोणाच्या ओळखीत खालील परिसराच्या आसपास काही राहण्याची सोय असल्यास जरूर कळवावे
अमीर्पेत येल्लारेद्दीगुडा
धन्यवाद
अभिषेक
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2956
Flag
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला गुगलाकी.....
एक लिटर दुधासाठी गाय विकत
In reply to आयला गुगलाकी..... by नावातकायआहे
प्र.का.टा.आ.
In reply to एक लिटर दुधासाठी गाय विकत by विश्वनाथ मेहेंदळे
१००% सहमत
In reply to एक लिटर दुधासाठी गाय विकत by विश्वनाथ मेहेंदळे
गानू साहेब, माझे काही मित्र
इकडे
इराक मे कुछ भी चाहिये तो बोल
पेपर
मंडळी आता पर्यंतच्या मदती
मराठी
त्या भागात चांगली हॉटेल आहेत.
त्या भागात चांगली हॉटेल आहेत.
बशीरबाग, आमिरपेट, बेगमपेट, हे
व्यनि केला आहे
धन्यवाद