सकारात्मक की नकारात्मक...
अनेकांकडून आपल्याला सल्ला मिळतो... नेहमी सकारात्मक विचार करावा...
पण एक प्रश्न पडलाय...
जेव्हा बर्याचअंशी आपल्याला कदाचित नकारात्मकच पुढे घडणार, हे माहीत असतानाही सकारात्मक विचार कर असंच सांगतात... अर्थात ते योग्यही असतं...
पण...
"पुढे घडणार्या वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी करणे (जेणेकरून पुढे कमी त्रास व्हावा यासाठी...)
म्हणजे नकारात्मक विचार करणे...?"
यावर मिपाकरांचं काय मतं...???
प्रतिक्रिया
माझं मत : नाही, हा नकारात्मक
मेव्याशी शमत.
उदाहरण द्याल का? खूप
“Hope for the best, but
मब्याशी सहमत!
चांगला प्रश्न.......
माझ्या मते, वाईट गोष्ट
उदाहरण...
त्या विषयाचा थोडाफार अभ्यास
अभ्यास करणं तुमच्या हाती आहे.
पुढे काहीतरी नकारात्मक होणार
परीक्षा झालेली असेल आणि पेपर
उद्या काय होईल वा पुढे काय
कोणताच विचार पूर्ण नकारात्मक
प्रतिसाद आवडला.
ईयत्ता ८ वी च्या प्रयोगवहीतील
नाही. आपण जी गोष्ट करणार आहोत
पुष्करिणी, पक्या आणि थत्ते
आवो..
भारतात राहुन असे विचार करणार्या अनामीचा निषेध
खो खो खो =)) स्साला पौर्णिमा
धन्यवाद...
सकारात्मक्/नकारात्मक हा
असा विचार व विश्वास ठेवावा