दिनांक २४ सप्टेंबर २०१०
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निर्णय दिनांक २४ सप्टेंबर २०१० ला लागणार हाय. बातमी दुवा महाराष्ट्र टाइम्स निकाल काय लागेल त्यो लागेल. पण दोन समाजामधील द्वेष आन् राजकारण्यांना एक आयतं कोलीत मिळणार हाय. पब्लीक रस्त्यावर यायचं भेव वाटून राह्यलं.
”आपल्याला विश्वासात घेतले गेले नसल्याचा दावा अलाहाबाद हायकोर्टाच्या एका न्यायाधीशाने केला आहे”’
च्यामारी, या स्टेटमेंटमुळं इषय अजून सेन्सेटीव्ह झाला. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निर्णय कोर्टाबाहेर व्हावा ही गोष्टबी खरीच व्हती. च्यामारी, जाती-जातीचा द्वेष फैलावणारा एक निकाल म्हणून या दिसाकडं पाहावे लागू नये असं एक नागरिक म्हणून वाट्टं. काय म्हणतेत मिपाकर.
संपादक महोदय आन मिपाकर बांधवांनो, विषय गंभीर हाय. तव्हा मिपा अडचनीत येणार नाय एवढी काळजी घेऊन काथ्याकूट करावा अशी पाय धरुन इनंती.
प्रतिक्रिया
कृपया धागा उडवावा
उडाचा तर उडा
जाऊ द्या ना साहेब, त्या मंदिर
मला ह्याच्या पेक्षा भारतात
मला ह्याच्या पेक्षा भारतात
वेताळा राष्ट्रकुल स्पर्धा
निकाल