मुसलमानांसाठी राखीव
मुसलमानांसाठी राखीव
काल आय बी एन मधे एक सनसनाटी बातमी बघत होतो..एका गुप्त चौकशी मधे असे आढळले कि मुसलमान लोकांना कुणीच फ्लाट विकत ना्ही, व जागा हि भाड्याने देत नाहि..मुंबई व दिल्लीच्या लोकांची पहाणी केल्यावर असे आढळून आले कि ८०% मालक मुसलमानाना जागा देण्यास तयार नसतात..
यात अनेक शिकलेल्या घर मालकांचा हि लोकांचा पण भरणा आहे.
.इमरान ला ..सैफ़ ला भाड्याने घर मिळत नाहि.....
यावर मार्ग काय?
नविन होणाऱ्या इमारतीत काहि जागा मुसलमानांसाठी राखीव असाव्यात काय??
धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वास अश्या वागण्या मुळे बाधा येति का?.
प्रतिक्रिया
तो काय असे सांगून थोडीच
बरं मग?
>> मला माझी जागा एखाद्याला
>>कायदा तुम्ही हवा तसा वाकवू
>>जागेच्या मालकाला जे वाटेल
पाच का दस पाच का दस पाच
पाच का दस पाच का दस
अगं धागा आधीच पेटला तरी
पळा!
बारामतीकरांकडुन शिकलो आहे
व्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही घटनेचे उल्लंघन करू शकत नाही
सहमत. इंग्लंडमधेही घर कोणाला
असं कसं धमुशेट.. यापेक्षा
सगळ्यांनाच जर का आपला
हंऽऽऽ...
ज्याचं घर असेल त्यानं ते
तिथे ना सरळ आहे आम्ही
ठीक आहे. आता असे बघा,
ठीक आहे. आता असे बघा,
>>हे आपण म्हणजे मराठी
एकगठ्ठा
वस्तीचा मतदारसंघ? हां
एकसंघ वस्ती
मुंबई=देश? >>आणि लोकसभादेखिल
मुस्लीम एकगठ्ठा मतदान
मला आपण एक तरी असा वैज्ञानिक
मनातील,डोक्यातील तिरस्काराची आग ओकल्यावर,पसरवल्यावर काय दिसणार?
शांत गदाधारी भीम, शांत!
यातले स्वातंत्र्योत्तर
Piri Reis
पिरी रीस चे नकाशे जेवढे
जबरी!
मृत्युन्जय
फक्त मुंबईत नाही पुण्यातही
Mistaken Identity
वाहीदा
काय ?
वाहीदा
सय्यद कुतुब
हे जरा
नाही
मुंब्रा, कुर्ला
हो आहेतच. मिश्र वस्तीत
ह्या वस्त्या मुस्लिम बहुसंख्य
आमचे पण काही अनुभव...
!!!!
म्हणूनच
>>जर का आपले कामातील सहकारी
अच्छा!
-
Pagination