सहकार्य, मदत, सूचना, मार्गदर्शन हवे आहे...
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे जे सण साजरे करतो, उदा गणेशोत्सव, दिवाळी त्यात मानवी मृत्युचा दर वाढतो का तसाच राहतो हे जाणून घ्यायचे कुतुहल मला निर्माण झाले आहे. मला निर्माण झालेल्या कुतुहलाला सांख्यिकीचे असंख्य पदर आहेत (आणि या त्याविषयात मी कच्चा आहे). असा अभ्यास करण्यासाठी वैकुंठ आणि तत्सम स्मशाने इथे विदा गोळा करावा की रुग्णालयात हा देखिल माझ्या मनात संभम आहे. तसेच असा अभ्यास कोणत्या बॅनर खाली करावा हा एक प्रश्न आहेच ( ज्योतिषाची चाचणी आयुका आणि अनिसच्या बॅनर खाली झाली होती).
आपण या संदर्भात जर काही सूचना (तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत ) करू शकलात तर मला आनंद होईल.
कळावे
युयुत्सु
प्रतिक्रिया
आपण लोकांचा उन्माद वाढविणारे
तात्या मी आत्ता फक्त माझी
तात्या मी आत्ता फक्त माझी
अप्रत्यक्ष मदत
मृत्यु
हम्म.. ढोलताश्यांचे असह्य
व्वा..
जियो!
उपाय आहे
नाइट क्लब, रेव्ह पार्टी
अरे वा ! आता नवीन झाड पकडलं
वड
कदाचित आमची अप्रत्यक्ष मदत
सहमत आहे
सहमत पण
हेतू