माझा जीव फांग्टुंग नावाच्या बेटावरच्या टेकडीवर एक पेरुचं झाड आहे, त्यावर जो पोपट आहे, त्याच्यावर आहे! आणि तो मेला की आपण खलास! त्यामुळे त्या मरायच्या कौलावर मत दिलं नाही मी! इथे पण देणार नाहीये!
आवरा इं.प्रे.! का असे कौल काढताय... आधी कधी मरायला पाहिजे ते आणि आता हे.. तुम्हाला जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाने आणि(/किंवा) सोशल नेटवर्किंग वाल्यांनी सर्वे करायची सुपारी दिलीये का?
प्रतिक्रिया
अरे इंट्या
संपादक्स, आवरा ही कौलं;
In reply to अरे इंट्या by ब्रिटिश टिंग्या
संपादक झोपलेयत वाटतं...पण तसं
In reply to संपादक्स, आवरा ही कौलं; by ३_१४ विक्षिप्त अदिती
का स्वतःची माती करुग घ्याया
इं.प्रे., स्वत:ला आवरा!!