रावणी पिठल्यापासून सुरुवात होऊन आता मिपावर पिठल्याच्या पाकृंची रांग लागलेली दिसते. एवढ्या पिठल्याएक्स्पर्टांची मांदियाळी जमल्यावर, माझ्या काही बाळबोध शंकांची उत्तरे मिळणे कठिण जाऊ नये.
१) पिठले आणि झुणका यांतील सीमारेषा नक्की कोणती?
२) पीठात पाणी घालणे आणि पाण्यात पीठ भुरभुरवणे यांतील कोणत्या पद्धतीत =
अ) पदार्थ अधिक खमंग व चविष्ट होतो?
ब) पीठाच्या गुठळ्या होत नाहीत?
३) चण्याच्या डाळीचे पीठ हे आरोग्यास चांगले नाही हे ठाऊक असूनही केवळ बेसन हाच मुख्य घटक (इन्ग्रेडियन्ट)असलेला हा पदार्थ लोक का खातात?
अवांतर - मला स्वतःला सिमला मिरचीची बारीक तुकडे, पातीचा कांदा (पातीसहीत) आणि टोमॅटो घातलेला झुणका फार्फार आवडतो!
वाचने
5135
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
श॑का निरसन
धन्यवाद!
In reply to श॑का निरसन by बरखा
उत्तरे
धन्यवाद!!
In reply to उत्तरे by पंगा
उत्तर
In reply to धन्यवाद!! by सुनील
पैठलिक शंका निरसन.....यथा बुद्धी ..यथा ज्ञानेण...
धन्यवाद
In reply to पैठलिक शंका निरसन.....यथा बुद्धी ..यथा ज्ञानेण... by जाई अस्सल कोल्हापुरी
+१
In reply to पैठलिक शंका निरसन.....यथा बुद्धी ..यथा ज्ञानेण... by जाई अस्सल कोल्हापुरी
माझा एक हवेत तीर
वाचतोय. तेवढीच ज्ञानात भर.
१) पिठले आणि झुणका यांतील
रेवतीजींची प्रतिक्रिया आवडली...
In reply to १) पिठले आणि झुणका यांतील by रेवती
रेवती rocks
In reply to १) पिठले आणि झुणका यांतील by रेवती
धन्यवाद!
In reply to १) पिठले आणि झुणका यांतील by रेवती
पहा! मी म्हटले नव्हते?
In reply to धन्यवाद! by सुनील
बेसन अजिबातच खायचं नसेल तर
मूग डाळीचे पिठ ही चवीला
In reply to बेसन अजिबातच खायचं नसेल तर by पुष्करिणी
वा...छान माहिती मिळाली.
अँकर
काही पैठिलीय शंका
अवांतर - मला स्वतःला सिमला