लोकहो,
उद्या चैत्र शुद्ध द्वितीया. अक्कलकोटनिवासी परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांची जयंती. स्वामीभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस.
श्री स्वामींना आमचे त्रिवार वंदन आणि आपणा सर्वांना स्वामी जयंतीच्या शुभेच्छा.
श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहो ही श्रीस्वामीचरणी प्रार्थना.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥
श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय॥
जय जय जय राजाधिराज, योगीराज महाराजाऽऽऽऽऽऽ
अलक्ष दिगंबर अवधूता, श्री दत्त स्वामीदादा समर्थाऽऽऽऽ
आपला,
(स्वामीचरणरज) धोंडोपंत
वाचने
5415
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वामींचे एक सुन्दर चित्र !!!!!
मदनबाण, तुम
In reply to स्वामींचे एक सुन्दर चित्र !!!!! by मदनबाण
स्वामी
In reply to मदनबाण, तुम by माझी दुनिया
वंदन..
श्री
अजून काही प्रतिमा पाहा.
तात्या
श्री